वाशिम: जिल्ह्यात यंदाच्या हंगामात आजवर ४५ हजार ८०५ क्विंटल कापसाची खरेदी बाजार समित्यांमध्ये झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कपाशीची खरेदी मंगरुळपीर बाजार समिती अंतर्गत झाली आहे. ...
वाशिम तालुक्यातील माळेगाव येथे सन २०१६-१७ या वर्षात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारणाची अनेक कामे करण्यात आल्याने, या गावाची ‘वॉटर न्यूट्रल’ टक्केवारी १२१ असल्याचा दावा प्रशासनाने केला. प्रत्यक्षात या गावातील नागरिकांना गत दीड महिन्यांपासून घोटभर ...
वाशिम : मालेगाव येथे गुरुवारी स्वस्तधान्य दुकानदार आणि ग्राहकादरम्यान आधारकार्ड लिंक करण्यावरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद शुक्रवारी जिल्ह्यात उमटले. ...
वाशिम - शहरातील माहुरवेश भागात असलेल्या सार्वजनिक विहीरीवर परिसरातील नागरिकांना काही लोकांकडून प्रतिबंध केला जात आहे. यामुळे नागरीकांना विहीरीचे पाणी मिळेनासे झाले आहे. ...
अकोला : पाणी भरताना विहिरीत पडलेल्या लक्ष्मीच्या कुटुंबीयांवर गरिबीच्या परिस्थितीमुळे दु:खाचा डोंगर कोसळला होता. मात्र, उदारमतवादी दानदात्यांच्या मदतीने लक्ष्मीच्या डोक्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली असून, उपचाराचा पूर्ण खर्च दात्यांनी करण्याचे ...
वाशिम: कारंजा पंचायत समिती अंतर्गत येणा-या वाघोळा ग्रामपंचायतमध्ये थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचा आरोप करीत या ग्रामपंचायतमधील ३ सदस्यांनी जिल्हाधिका-यांकडे गुरुवारी केली आहे. ...
वाशिम - वृध्द लोक कलावंत समितीच्या वार्षिक बैठकीवरील स्थगिती उठवून लोककलावंतांना मानधन मंजुर करण्याचे मागणी विदर्भ लोककला मंचच्यावतीने करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाध्यक्ष संजय इंगळे यांच्या नेतृत्वात जि.प. मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्यामार्फत ...