लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम, मराठी बातम्या

Washim, Latest Marathi News

इंझोरीच्या आठवडी बाजारात सोयीसुविधांसाठी जागतिक बँक प्रोजेक्टमधून २५ लाखांचा निधी - Marathi News | 25 lakh fund for the Inzori market | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :इंझोरीच्या आठवडी बाजारात सोयीसुविधांसाठी जागतिक बँक प्रोजेक्टमधून २५ लाखांचा निधी

इंझोरी: येथील आठवडी कळा बदलणार असून,  महाराष्ट्र स्पर्धात्मक कृषी विकास प्रकल्पांतर्गंत या बाजारात सोयीसुविधांसाठी जागतिक बँक प्रोजेक्टमधून २५ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. ...

वाशिम : विदर्भ, मराठवाड्यातील भजनी दिंड्या शिरपुरात, महाशिवरात्री उत्सव; ७५ हजार भाविकांना महाप्रसाद  - Marathi News | Washim: Vidharbha, Marathwada Bhajani Dindya Shirpura, Mahashivaratri Festival; 75 thousand devotees were given Mahaprasad | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : विदर्भ, मराठवाड्यातील भजनी दिंड्या शिरपुरात, महाशिवरात्री उत्सव; ७५ हजार भाविकांना महाप्रसाद 

जानगीर महाराज संस्थानवर गेल्या आठवडाभरापासून आयोजित महाशिवरात्री उत्सवाचा समारोप १५ फेब्रुवारीला करण्यात आला. यानिमित्त आयोजित जानगीर महाराजांच्या पालखीत विदर्भ, मराठवाड्यातील शेकडो भजनी दिंड्या सहभागी झाल्या होत्या. तब्बल ७५ हजार भाविकांना १४ फेब्रु ...

विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे वाशिममध्ये  शनिवारी धरणे आंदोलन !  - Marathi News | Teachers agitation fo different demands on Saturday in Washim! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :विविध मागण्यांसाठी शिक्षकांचे वाशिममध्ये  शनिवारी धरणे आंदोलन ! 

वाशिम -  शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शनिवार, १७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. ...

वाशिम : हजारो हेक्टरवरील पिकांना गारपिटीचा तडाखा! - Marathi News | Washim: Crop hit thousands of hectares of crops! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम : हजारो हेक्टरवरील पिकांना गारपिटीचा तडाखा!

वाशिम : रविवारनंतर मंगळवारी जिल्हाभरात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने १५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मंगळवारच्या अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसानाची व्याप्ती वाढली असून, येत्या आठवड्यात पंचनामे पूर् ...

अमरावती विभागातील शाळांचा कल चाचणीला ‘कोलदांडा’! - Marathi News | College of Amravati Division examined 'Kalodanda' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :अमरावती विभागातील शाळांचा कल चाचणीला ‘कोलदांडा’!

वाशिम: दहावीच्या परीक्षेत प्रथमच समाविष्ठ होणार्‍या विद्यार्थ्यांची कलचाचणी १0 ते २८ फेब्रुवारी या कालावधीत घेण्याचे शालेय शिक्षण विभागाचे आदेश होते. मात्र, यासाठी १0 फेब्रुवारीपर्यंत कराव्या लागणार्‍या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत अमरावती विभागातील केवळ ...

वाशिम जिल्ह्याच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करणार - सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Special efforts to develop the district of Washim - Sudhir Mungantiwar's assurance | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्याच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करणार - सुधीर मुनगंटीवार

वाशिम : केंद्र सरकारकडून नीती आयोगामार्फत देशातील ११५ मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमासाठी वाशिम जिल्ह्याची निवड झाली आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्याच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. अमरावती येथील विभागीय आयुक् ...

गारपिटीने बाधीत गावांचे तत्काळ पंचनामे करा - वाशिम तालुक्यातील नुकसानग्रस्तांची मागणी - Marathi News | Demand for the victims of the hailstorm affected villages - demand Washim Talukas villagers | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :गारपिटीने बाधीत गावांचे तत्काळ पंचनामे करा - वाशिम तालुक्यातील नुकसानग्रस्तांची मागणी

वाशिम : तालुक्यात १३ फेब्रुवारीला अवकाळी पाऊस आणि गारपीट होऊन शेकडो हेक्टर जमीनीवरील पिकांचे नुकसान झाले. तथापि, महसूल विभागाने नुकसानग्रस्त भागाचे तत्काळ पंचनामे करून बाधीत शेतक-यांना भरीव मदत जाहीर करावी, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती विरेंद ...

दीपक कुमार मीना वाशिम जिल्हा परिषदेचे नवीन सीईओ - Marathi News | Deepak Kumar Meena New CEO of Washim Zilla Parishad | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :दीपक कुमार मीना वाशिम जिल्हा परिषदेचे नवीन सीईओ

वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांची महाराष्ट्र राज्य सहकारी दुध महासंघाचे (महानंद) व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली झाली असून, त्यांचे जागेवर दीपक कुमार मीना हे नवीन सीईओ म्हणून येणार आहेत. ...