लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाशिम

वाशिम, मराठी बातम्या

Washim, Latest Marathi News

घरकुल लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा २० हजाराने वाढली - Marathi News | The annual income limit of beneficiary increased by 20 thousand | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :घरकुल लाभार्थींची वार्षिक उत्पन्न मर्यादा २० हजाराने वाढली

वाशिम : राज्यातील रमाई आवास योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींची उत्पन्न मर्यादा एक लाखाऐवजी १.२० लाख अशी करण्यात आली असून, या नवीन निकषानुसार पात्र लाभार्थींना घरकुलाचा लाभ मिळणार आहे. ...

पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांसाठी जागेची पाहणी - Marathi News | Assessment of land for work in the Pohradevi Pilgrim Development Plan | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पोहरादेवी तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांसाठी जागेची पाहणी

मानोरा : बंजारा समाजबांधवांची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथे तिर्थस्थळ विकास आराखड्यातील ‘थीम पार्क सेवा सागर’च्या कामांसाठी अभियंत्यांच्या चमूने २ आॅक्टोबरला पाहणी केली. ...

जऊळका रेल्वे येथील पाणीपुरवठा योजना ठप्प - Marathi News | Water supply scheme at Juwalka railway stopped | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :जऊळका रेल्वे येथील पाणीपुरवठा योजना ठप्प

जउळकारेल्वे : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत जऊळका रेल्वे येथे तीन गावे पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र, जऊळका रेल्वे येथील पाणीपुरवठा ठप्प असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.  ...

१०० विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या पुस्तक संचाचे मोफत वितरण ! - Marathi News | Free distribution of book sets of competition examination for 100 students | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१०० विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या पुस्तक संचाचे मोफत वितरण !

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग महाराष्ट्र शासन पुणे व प्रसंग मागासवर्गीय समाजकल्याण संस्था, जयपूर यांच्यामार्फत चार महिने कालावधीचे मोफत पूर्वप्रशिक्षण घेतलेल ...

वाशिम जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे रेंगाळली! - Marathi News | Work of Chief Minister Gram Sadak Yojana in Washim district pendings | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे रेंगाळली!

वाशिम : ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांची कामे मंजूर आहेत. मात्र, स्थानिक यंत्रणेने निविदा प्रक्रियेत करून ठेवलेल्या घोळामुळे बहुतांश कामे पुढील मंजूरीअभावी रेंगाळली आहेत. ...

कारंजात जमली महिला कबड्डीपटूंची मांदियाळी! - Marathi News | women kabbadi at karanja | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कारंजात जमली महिला कबड्डीपटूंची मांदियाळी!

कारंजा लाड : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने कारंजा येथील श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर महाविद्यालयात मंगळवार, २ आॅक्टोबर ते गुरूवार, ४ आॅक्टोबरदरम्यान विद्यापीठस्तरीय महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...

रिसोड पंचायत समिती कार्यालयात रोजगार सेवकाचा आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | RISODE Panchayat Samiti Office of the Employment Assistant Suicide attempt | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :रिसोड पंचायत समिती कार्यालयात रोजगार सेवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

एका रोजगार सेवकाने गांधी जयंतीदिनी मंगळवार, २ आॅक्टोबर रोजी स्थानिक पंचायत समितीच्या कार्यालयात गटविकास अधिकाºयांसमोरच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून प्रमुख पक्ष आक्रमक; प्रत्यक्षात शेतकरी मात्र बेभावच - Marathi News | The main parties are aggressive on the issues of farmers; Actually the farmer not get relief | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून प्रमुख पक्ष आक्रमक; प्रत्यक्षात शेतकरी मात्र बेभावच

शेतकºयांकडून अल्प किमतीत शेतमाल खरेदी केल्यानंतर शेतमालाच्या जादा भावाची मलई ओरपणाºयांनी शेतकºयांना मात्र बेभाव करून टाकले असल्याचे विदारक वास्तव  आहे. ...