सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी "भ्रष्टाचार करू नका, निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
Waluj, Latest Marathi News
वाळूज येथे मुख्य जलवाहिनीवरून अनधिकृतपणे नळजोडणी घेणाºयाविरुद्ध ग्रामपंचायत प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. ...
रांजणगाव ग्रामपंचायतीने गुरुवारी वाहतुकीला अडथळा ठरुन अपघातास कारणीभूत ठरणारे रस्त्यावरील टपरी व हातगाड्यांचे अतिक्रमण हटवून रहदारीसाठी रस्ता मोेकळा केला. ...
रस्ता ओलांडणाऱ्या पादचाºयाला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने पादचारी ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री पंढरपूरातील तिरंगा चौकात घडली. ...
बंद घराचे कुलूप तोडून भरदिवसा चोरट्यांनी घरातील रोख दीड लाख रुपयांसह पावणेतीन तोळे सोने असा जवळपास अडीच लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी सिडको वाळूज महानगरातील राजवर्धन हौ. सोसायटीत घडली. ...
सिडको वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला लागलेल्या गळतीबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले. सिडको प्रशासनाने तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेऊन रविवारी जलवाहिनीची दुरुस्ती करून होणारी पाण्याची नासाडी थांबविली. ...
वडगाव कोल्हाटी येथे पोलीस ठाण्यात तक्रार का दिली, या कारणावरून पत्नी, सासू व मेव्हणीवर चाकूने हल्ला करणाऱ्या जावयाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
वाळूज एमआयडीसीतील बी. आर. प्रेसिजीन या कंपनीतून चोरट्यांनी शेडमधील मशिनरी व साहित्य लांबविल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. ...
डगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीच्या पाईपलाईनचा विषय कायमच वादात अडकला आहे. अंतर्गत पाईपलाईनच्या कामाचा कार्यारंभ आदेश देवून ८ महिने झाले आहेत. अद्याप संबंधित ठेकेदाराने कामाला सुरुवात केलेली नाही. ...