सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य सोलापूर : सोलापुरातील पाणीपुरवठ्यावरून ठाकरे सेना आक्रमक; महापालिकेत फोडल्या मातीच्या घागरी
Waluj, Latest Marathi News
भरधाव ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार तरुण ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास पंढरपूरातील महावीर चौकात घडली. ...
बजाजनगर अयोध्यानगरातील श्रीराम मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दानपेटी लांबविल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. ...
रांजणगाव शेणपुंजी परिसरात असलेल्या पाझर तलावातील संपादित क्षेत्रात अतिक्रमण करुन बांधकाम करण्यात येत आहे. या अनधिकृत बांधकाम प्रकरणी शुक्रवारी ग्रामपंचायतीने तहसीलदार व पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ...
वाळूज येथे गुरुवारी महिलांसाठी कागदी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले होते. ...
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने गुरुवारी वसाहतीला भेट देवून सांडपाणी व मातीचे नमुने घेतले. ...
वाळूज महानगर परिसरात मंगळवारी ख्रिश्चन धर्मिय समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात ख्रिसमस सण साजरा करुन प्रभू येशु ख्रिस्ताचे नामस्मरण केले. यावेळी विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थनेसह विविध कार्यक्रम घेण्यात आले. ...
सिडको वाळूजमहानगर परिसरातील नागरी वसाहतीत रसायनयुक्त सांडपाण्याची विल्हेवाट लावली जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...
प्रभू येशू ख्रिस्त यांच्या जन्मोत्सवानिमित्त ख्रिश्चन समाजाच्या वतीने मंगळवारी वाळूज महानगर परिसरातील चर्चमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ...