लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
स्थानिक निवडणुकांमध्ये कधीपासून मार्करचा वापर होतोय? वादानंतर निवडणूक आयुक्तांचं स्पष्टीकरण, म्हणाले... - Marathi News | Municipal Election: Since when are markers being used in local elections? Election Commissioner clarifies after controversy, says... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकांमध्ये कधीपासून मार्करचा वापर होतोय? वादानंतर निवडणूक आयुक्तांचं स्पष्टीकरण

Municipal Election News: आज सुरू असलेल्या राज्यातील महानगपालिकांच्या निवडणुकीच्या मतदानादरम्यान, मतदारांच्या बोटांवर करण्यात येणाऱ्या शाईवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यावर आता राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...

Municipal Election Voting 2026: कोल्हापुरात ५०.८५, इचलकरंजीत ४६.२३ टक्के मतदान - Marathi News | Kolhapur 37 percent and Ichalkaranji 31 percent voting In the municipal corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Municipal Election Voting 2026: कोल्हापुरात ५०.८५, इचलकरंजीत ४६.२३ टक्के मतदान

मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दुपारपर्यंत कायम टिकून राहिला ...

PMC Election 2026: मोबाईलवरचे डॉक्युमेंट अखेर चालले; 'चालणार नाही' म्हणणाऱ्या केंद्राधिकाऱ्याला नमावे लागले - Marathi News | PMC Election 2026 Mobile documents finally work; Central official who said 'it won't work' had to bow down | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोबाईलवरचे डॉक्युमेंट अखेर चालले; 'चालणार नाही' म्हणणाऱ्या केंद्राधिकाऱ्याला नमावे लागले

PMC Election 2026 'मोबाईलवरचे कागदपत्र चालणार नाही’ या लेखी सूचनेच्या आग्रहापुढे मतदान केंद्राधिकाऱ्याला अखेर नमावे लागले व मोबाईलवरचे आधारकार्डचे छायाचित्र मान्य करून त्या मतदाराला मतदान करू दिले गेले. ...

Nota Rules for Re Election : 'नोटा' जिंकला तर पुन्हा निवडणूक, काय आहे संपूर्ण प्रक्रिया? - Marathi News | Nota Rules for Re Election: If 'NOTA' wins, then re-election, what is the entire process? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :Nota Rules for Re Election : 'नोटा' जिंकला तर पुन्हा निवडणूक, काय आहे संपूर्ण प्रक्रिया?

Nota Rules Re Election News: राज्यातील २९ महापालिकांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकीत नोटा या पर्यायाला दिलेले मतदानही निर्णायक ठरते. ...

ठाण्यात सहा उमेदवारांची बिनविरोध निवड; मतपत्रिकेत नावे नसल्याने विरोधकांचा आक्षेप - Marathi News | Thane Municipal Corporation Election: Six candidates elected unopposed in Thane; Opposition objects as names are not on ballot paper | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात सहा उमेदवारांची बिनविरोध निवड; मतपत्रिकेत नावे नसल्याने विरोधकांचा आक्षेप

Thane Municipal Corporation Election: ठाणे महापालिका निवडणुकीत सहा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वर्तुळात मोठा वाद निर्माण झाला आहे. ठाणे शहरातील शिंदे सेनेचे सहा उमेदवार बिनविरोध विजयी ठरले असून, त्यांच्या नावांचा मतदानासाठी वापरल्या जाणाऱ् ...

धुळे मनपा निवडणूक: तीन प्रभागांत ईव्हीएममध्ये बिघाड, तरीही मतदान शांततेत सुरू - Marathi News | Dhule Municipal Corporation Election: EVM malfunctions in three wards, yet voting continues peacefully | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे मनपा निवडणूक: तीन प्रभागांत ईव्हीएममध्ये बिघाड, तरीही मतदान शांततेत सुरू

Dhule Municipal Corporation Election: धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. सुरुवातीच्या सत्रात काही ठिकाणी तांत्रिक अडचणी आणि थंडीचा कडाका जाणवला. सकाळी ११ वाजेपर्यंत शहरात सरासरी १० टक्के मतदान झाले. ...

मुख्यमंत्र्यांकडून नागपुरात मतदान, 'मी तर म्हणतो की ऑइल पेंटचा वापर केला पाहिजे' राज ठाकरेंच्या आरोपांवर केले भाष्य - Marathi News | Chief Minister comments on Raj Thackeray's allegations on voting in Nagpur, 'I say oil paint should be used' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्र्यांकडून नागपुरात मतदान, 'मी तर म्हणतो की ऑइल पेंटचा वापर केला पाहिजे' राज ठाकरेंच्या आरोपांवर केले भाष्य

Nagpur : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान केले यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर कुठल्याही प्रकारचा संशय घेणे अयोग्य असल्याचे प्रतिपादन केले. ...

सांगलीत प्रभाग क्रमांक १० मध्ये ईव्हीएम मशीनमध्ये अदलाबदलीचा आरोप, साडे अकरा वाजेपर्यंत १७.२० टक्के मतदान - Marathi News | During the Sangli Municipal Corporation elections, allegations of tampering with EVM machines were made in ward number 10, 17 percent voting was recorded until eleven o'clock | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत प्रभाग क्रमांक १० मध्ये ईव्हीएम मशीनमध्ये अदलाबदलीचा आरोप, साडे अकरा वाजेपर्यंत १७.२० टक्के मतदान

राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी देत आढावा घेतला. ...