"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप "हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप "आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
व्लादिमीर पुतिन, मराठी बातम्या FOLLOW Vladimir putin, Latest Marathi News
Putin Chechen Forces Russia Ukrain War : रशियाला मोठा धक्का देत युक्रेनने राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या हत्येसाठी पाठवलेल्या बर्बर चेचन स्पेशल फोर्सच्या मोठ्या तुकडीचा खात्मा केल्याची माहिती समोर आली आहे. ...
Russia Ukraine War: युक्रेनचे सैन्य आणि नागरिकांकडून होत असलेल्या चिवट प्रतिकारामुळे रशियन लष्कर हतबल झाले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या व्लादिमीर पुतीन यांनी सैन्याला अण्वस्त्रे सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ...
Russia Ukraine War : रशियानं युक्रेनच्या मारियुपोल शहराकडे बॉम्बचा वर्षाव केला. यामध्ये एक सह वर्षांची मुलगीही जखमी झाली. ...
युक्रेनने रशियासोबत चर्चा करण्यास सहमती दर्शवली असल्याचा मोठा दावा रशियाच्या स्टेट मीडियाने केला आहे. ...
Russia-Ukraine War: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी रविवारी सांगितले की, युक्रेन परदेशी स्वयंसेवकांची "आंतरराष्ट्रीय" सेना तयार करत आहे. ...
आज युद्धाचा चौथा दिवस आहे. दोन्ही देशांमध्ये तुर्तासतरी तोडगा निघेल, असे वाटत नाही. ...
त्यामुळेच रशियाने फेसबुकच्या सेवेवर निर्बंध लादले आहेत, असे फेसबुक संचालित करणारी कंपनी मेटाने म्हटले आहे. ...
Russia vs Ukraine War: युक्रेनमध्ये शिरलेल्या रणगाड्यांवर दिसणाऱ्या झेंड्याची जगभर चर्चा ...