लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विवेक रंजन अग्निहोत्री

Vivek Ranjan Agnihotri Latest news

Vivek ranjan agnihotri, Latest Marathi News

Vivek Ranjan Agnihotri : विवेक रंजन अग्निहोत्री - विवेक रंजन अग्निहोत्री हे एक चित्रपट दिग्दर्शक, लेखक , पटकथा लेखक  आहेत. २०१९ मध्ये त्यांना ‘द ताश्कंद फाइल्स’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा संवाद यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात एका जाहिरात एजन्सीमधून केली होती. यानंतर त्यांनी अनेक टीव्ही मालिकांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं.  
Read More
प्रसिद्ध दिग्दर्शकाने केलं 'धुरंधर: द रिव्हेंज'चं कौतुक; पण आदित्य धरला म्हणाले, "सावध राहा..." - Marathi News | vivek agnihotri alerts aditya dhar after dhurandhar the revenge success also praises movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध दिग्दर्शकाने केलं 'धुरंधर: द रिव्हेंज'चं कौतुक; पण आदित्य धरला म्हणाले, "सावध राहा..."

आदित्य तू हुशार आहेसच पण..., काय म्हणाले दिग्दर्शक? ...

'धुरंधर २' नंतर आता 'ऑपरेशन सिंदूर'ची चर्चा; 'काश्मिर फाईल्स' फेम विवेक अग्निहोत्री सांभाळणार दिग्दर्शनाची जबाबदारी - Marathi News | After 'Dhurandhar 2' there is talk of Operation Sindoor directed by vivek agnihotri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुरंधर २' नंतर आता 'ऑपरेशन सिंदूर'ची चर्चा; 'काश्मिर फाईल्स' फेम विवेक अग्निहोत्री सांभाळणार दिग्दर्शनाची जबाबदारी

'द काश्मीर फाइल्स' आणि 'द व्हॅक्सीन वॉर' सारख्या चित्रपटांनंतर विवेक अग्निहोत्री आता 'ऑपरेशन सिंदूर' हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत ...

विवेक अग्निहोत्रींनी 'धुरंधर' पाहून लिहिली लांबलचक पोस्ट, म्हणाले- "अशा प्रकारचा चित्रपट..." - Marathi News | Vivek Agnihotri wrote a long post after watching Dhurandhar ranveer singh akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विवेक अग्निहोत्रींनी 'धुरंधर' पाहून लिहिली लांबलचक पोस्ट, म्हणाले- "अशा प्रकारचा चित्रपट..."

काश्मिर फाईल्स फेम प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी धुरंधर पाहून सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट लिहिली आहे. ती पोस्ट चांगलीच चर्चेत आहे ...

विवेक अग्निहोत्रीचा 'द बंगाल फाईल्स' ओटीटीसाठी सज्ज, कधी आणि कुठे पाहाल सिनेमा? - Marathi News | Vivek Agnihotri's The Bengal Files to Stream on ZEE5 from November 21 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विवेक अग्निहोत्रीचा 'द बंगाल फाईल्स' ओटीटीसाठी सज्ज, कधी आणि कुठे पाहाल सिनेमा?

विवेक अग्निहोत्रीचा 'द बंगाल फाईल्स' ओटीटीवर प्रदर्शित होणार, कुठे पाहाल? ...

नवऱ्याला अनेकदा जीवे मारण्याच्या मिळतात धमक्या, पल्लवी जोशी म्हणाली, "मी आता..." - Marathi News | pallavi joshi reacts on constant threats to husband vivek agnihotri says i dont listen to it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवऱ्याला अनेकदा जीवे मारण्याच्या मिळतात धमक्या, पल्लवी जोशी म्हणाली, "मी आता..."

या धमक्यांना पल्लवी जोशी एक पत्नी म्हणून कशी सामोरी जाते यावर नुकतंच तिने उत्तर दिलं आहे. ...

"मी पक्की मराठी, मग..." पती विवेक अग्निहोत्रींची पाठराखण करत पल्लवी जोशींचं मोठे वक्तव्य! - Marathi News | Pallavi Joshi Rection On Vivek Agnihotri Marathi Food Controversy Supports Husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी पक्की मराठी, मग..." पती विवेक अग्निहोत्रींची पाठराखण करत पल्लवी जोशींचं मोठे वक्तव्य!

मराठी जेवणाबाबतच्या 'त्या' वक्तव्यावर पल्लवी जोशींकडून पती विवेक अग्निहोत्रींची पाठराखण! ...

"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..." - Marathi News | vivek agnihotri clarifies that maharashtrian food is his favourite he did varan bhat statment in comic way | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."

"वरण भात म्हणजे गरीबांचं जेवण" असं ते म्हणाले होते. त्यानंतर आता विवेक अग्निहोत्रींनी या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेल्याचं म्हटलं आहे.  ...

"मराठी लोकांचा वरण भात म्हणजे गरीबों का खाना" म्हणणाऱ्या अग्निहोत्रींवर भडकला पुष्कर, म्हणाला- "एवढी गरीबी आहे म्हणूनच..." - Marathi News | pushkar jog angry reaction on vivek agnihotri marathi food varan bhat statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठी लोकांचा वरण भात म्हणजे गरीबों का खाना" म्हणणाऱ्या अग्निहोत्रींवर भडकला पुष्कर, म्हणाला- "एवढी गरीबी आहे म्हणूनच..."

"मराठी माणसाचं वरण भात म्हणजे गरीबांचं जेवण" असं करणाऱ्या विवेक अग्निहोत्रींना पुष्कर जोगने सुनावलं. ...