lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विवेक रंजन अग्निहोत्री

Vivek Ranjan Agnihotri Latest news, फोटो

Vivek ranjan agnihotri, Latest Marathi News

Vivek Ranjan Agnihotri : विवेक रंजन अग्निहोत्री - विवेक रंजन अग्निहोत्री हे एक चित्रपट दिग्दर्शक, लेखक , पटकथा लेखक  आहेत. २०१९ मध्ये त्यांना ‘द ताश्कंद फाइल्स’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा संवाद यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात एका जाहिरात एजन्सीमधून केली होती. यानंतर त्यांनी अनेक टीव्ही मालिकांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं.  
Read More
'The Kashmir Files' सिनेमा गोल्डन फिल्म अवॉर्डनं सन्मानित, विवेक अग्रिहोत्रींची पहिली प्रतिक्रिया- हा लोकांचा सिनेमा - Marathi News | The Kashmir Files won the Golden Film of Indian Cinema award at ITA Awards 2022, Vivek Agnihotri said- 'This is a people's film' | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'The Kashmir Files' सिनेमा गोल्डन फिल्म अवॉर्डनं सन्मानित, विवेक अग्रिहोत्रींची पहिली प्रतिक्रिया- हा लोकांचा सिनेमा

नुकत्याच झालेल्या इंडियन टेलिव्हिजन अवॉर्ड्स 2022 (ITA अवॉर्ड्स 2022) मध्ये 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटाला सन्मानित करण्यात आले आहे. ...

'The Kashmir Files'चे दिग्दर्शक पत्नी पल्लवी जोशीसोबत नव्या घरात झाले शिफ्ट; पाहा Inside Photos... - Marathi News | Vivek Agnihotri Pallavi josh lavish home that filmmaker bought after the success of the kashmir files 2 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'The Kashmir Files'चे दिग्दर्शक पत्नी पल्लवी जोशीसोबत नव्या घरात झाले शिफ्ट; पाहा Inside Photos...

विवेक अग्निहोत्रींनी २००५ मध्ये 'चॉकलेट' चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. पण 'द काश्मीर फाईल्स' मधून त्यांना ओळख मिळाली. ...