लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Ind Vs AFG: विराट आणि नवीनमधला वाद मिटला, मैदानात दिसली मैत्री, मग गंभीरने दिली अशी प्रतिक्रिया  - Marathi News | Ind Vs AFG: Virat and Naveen dispute resolved, camaraderie seen on field, then Gambhir reacts | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट आणि नवीनमधला वाद मिटला, मैदानात दिसली मैत्री, मग गंभीरने दिली अशी प्रतिक्रिया 

ICC CWC 2023, Ind Vs AFG: आयपीएलमध्ये विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यातील वाद गाजला होता. त्यामुळे आता वर्ल्डकपमध्येही विराट कोहली आणि नवीन यांच्यात जुगलबंदी रंगेल, असे वाटत होते. ...

मॅटर क्लोज! विराट कोहलीची खिलाडूवृत्ती पाहून नवीन उल हकनं सलाम केला, Video  - Marathi News | IND vs AFG Live :  Virat Kohli ask crowds stop mocking & booing Naveen Ul Haq & cheers for him, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मॅटर क्लोज! विराट कोहलीची खिलाडूवृत्ती पाहून नवीन उल हकनं सलाम केला, Video 

ICC ODI World Cup IND vs AFG Live : भारतीय संघाने वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत बुधवारी अफगाणिस्तानवर दणदणीत विजयाची नोंद केली. ...

IND vs AFG Live : विश्वविक्रमी रोहित शर्मा! हिटमॅनच्या तडाख्यासमोर अफगाणिस्तानचा पालापाचोळा, भारताचा विजय - Marathi News | ICC ODI World Cup IND vs AFG Live : World record breaker ROHIT SHARMA scored 131 (84) runs with 16 fours and 5 sixes, India won by 8 wkts | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वविक्रमी रोहित शर्मा! हिटमॅनच्या तडाख्यासमोर अफगाणिस्तानचा पालापाचोळा, भारताचा विजय

ICC ODI World Cup India vs Afghanistan Live : रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) आजच्या खेळीची नोंद ही विश्वविक्रमी अशी नोंद होईल. ...

विश्वचषकातही 'नवीन' वाद! अफगाणिस्तानच्या खेळाडूची एन्ट्री अन् स्टेडियम विराटच्या नावाने दणाणले - Marathi News | Spectators chant Virat Kohli's name in front of Naveen Ul Haq in afg vs ind match in ICC odi world cup 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'नवीन' वाद! अफगाणिस्तानच्या खेळाडूची एन्ट्री अन् स्टेडियम विराटच्या नावाने दणाणले

ind vs afg live match : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने २७२ धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारली. ...

अजब-गजब !! टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात केले २ विचित्र पराक्रम - Marathi News | IND vs AUS Team India creates 2 weird records in odi world cup 2023 opener match against Australia | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :अजब-गजब !! टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात केले २ विचित्र पराक्रम

Team India 2 Records, World Cup 2023, IND vs AUS: एक विक्रम अभिमानास्पद तर दुसरा लाजिरवाणा ...

VIDEO : विराटचा 'सुवर्ण पदक' देऊन सन्मान; ड्रेसिंग रूममध्ये जोरदार सेलिब्रेशन, जाणून घ्या कारण - Marathi News | Virat Kohli wins Gold medal by team for best fielding against Australia in icc odi world cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटचा 'सुवर्ण पदक' देऊन सन्मान; ड्रेसिंग रूममध्ये जोरदार सेलिब्रेशन, जाणून घ्या कारण

२०२३ च्या विश्वचषकाची सुरूवात यजमान भारताने विजयाने केली. ...

"जहाँ मॅटर बड़े होते हैं वहाँ...", किंग कोहलीची 'विराट' खेळी अन् सेहवागचा 'शायराना अंदाज' - Marathi News | Virender Sehwag praises Virat Kohli after his stunning knock of 85 against Australia in ICC ODI World Cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"जहाँ मॅटर बड़े होते हैं वहाँ...", किंग कोहलीची मॅचविनिंग खेळी, सेहवागचा 'शायराना अंदाज'

ऑस्ट्रेलियाला पराभूत करून भारतीय संघाने वन डे विश्वचषक २०२३ मध्ये विजयी सलामी दिली. ...

IND vs AUS : "विराटचा झेल हवेत गेला अन्...", अश्विनने एकाच जागेवरून बसून पाहिला भारताचा संपूर्ण डाव - Marathi News | icc odi world cup 2023 IND vs AUS Ravi Ashwin said I sat at one place and watched India's innings after Virat Kohli's catch  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अश्विनने एकाच जागेवरून बसून पाहिला भारताचा डाव; सांगितला 'विराट' विकेटचा थरार

विश्वचषकातील आपल्या पहिल्या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत करून यजमान भारतीय संघाने विजयी सलामी दिली. ...