लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच - Marathi News | Rohit Sharma Virat Kohli Unlikely To Play 3 Match ODI Series Against South Africa A Rishabh Pant May Lead | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच

रोहित-विराटसाठी प्रत्येक वनडे सामना खेळण्याची संधी महत्त्वाची, पण... ...

चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई - Marathi News | Chase Master to Investment Master Analyzing Virat Kohli’s Strategic Investments Beyond Cricket | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई

Virat Kohli networth : दीड दशकाहून अधिक काळाच्या कारकिर्दीत, विराट कोहलीने जगभरात प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चेस मास्टर म्हणूनही ओळखले जाते. ...

"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी - Marathi News | Abhishek Sharma Chance To Equalling Virat Kohli All Time Record For India In T20Is India vs Australia 4th Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी

तो 'विराट' विक्रमी टप्पा गाठणार का? ...

जेव्हा विराट-अनुष्का यांच्या नात्यात आलेला दुरावा, तेव्हा सलमान खानने केलं असं काही... - Marathi News | When Virat Kohli-Anushka Sharma's relationship fell apart, Salman Khan did something like this... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा विराट-अनुष्का यांच्या नात्यात आलेला दुरावा, तेव्हा सलमान खानने केलं असं काही...

Virat Kohli-Anushka Sharma : विराट आणि अनुष्काने डिसेंबर २०१७ मध्ये लग्न केले. याच्या जवळपास ६ वर्षांपूर्वी त्यांची भेट एका शॅम्पूच्या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. ...

विराटनं केलं भारतीय महिला संघाचं कौतुक,ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर  म्हणाला... - Marathi News | India vs australia, Womens world cup 2025: Virat Kohli praised the Indian women's team, said after the victory against Australia... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटनं केलं भारतीय महिला संघाचं कौतुक,ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर  म्हणाला...

India vs Australia, Womens world cup 2025: ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेल्या थरारक विजयानंतर भारतीय संघाचं चौफेर कौतुक होत आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली यानेही खास पोस्ट करून भारतीय महिला संघाचं कौतुक केलं आहे. ...

रिषभ पंतचा कोहलीच्या १८ क्रमांकाच्या आयकॉनिक जर्सीवर डोळा? जाणून घ्या त्यामागची खरी गोष्ट - Marathi News | India A vs South Africa A 1st Unofficial Test Rishabh Pant Returns To Cricket In Style Wears Virat Kohli's Iconic No.18 Jersey On Comeback | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतचा कोहलीच्या १८ क्रमांकाच्या आयकॉनिक जर्सीवर डोळा? जाणून घ्या त्यामागची खरी गोष्ट

पंतआधी भारत 'अ' संघाकडून हा खेळाडूही १८ क्रमांकाची जर्सी घालून उतरलेला मैदानात ...

विराट कोहली पितो 'ते'च महागडं पाणी पिते शहनाझ गिल, किंमत ऐकून थक्क व्हाल! - Marathi News | Shehnaaz Gill Drinks Black Alkaline Water Like Virat Kohali Worth 600 Per Bottle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विराट कोहली पितो 'ते'च महागडं पाणी पिते शहनाझ गिल, किंमत ऐकून थक्क व्हाल!

शहनाझने अलीकडेच एका मुलाखतीत या पाण्याबद्दलचा तिचा अनुभव सांगितला. ...

Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी! - Marathi News | IND vs AUS T20 Series: Suryakumar Yadav Set to Break Virat Kohli and Rohit Sharma Six-Hitting Record in Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!

IND vs AUS T20 Series: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेत सूर्यकुमार यादवकडे इतिहास रचण्याची संधी उपलब्ध झाली आहे.  ...