लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हायरल व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओ

Viral video, Latest Marathi News

Video : जेजुरीत भंडारा खोबरे विक्रेता आणि भाविकांमध्ये हाणामारी - Marathi News | Clash between Bhandara coconut seller and devotees in Jejuri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : जेजुरीत भंडारा खोबरे विक्रेता आणि भाविकांमध्ये हाणामारी

Jejuri Temple Fights Video: या प्रकारात भाविकांनी विक्रेत्याला मारहाण केल्याचा आरोप असून, त्याच्या दुकानाचीही तोडफोड करण्यात आली. ...

NCP: विलीनीकरणाऐवजी राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये कुरघोडीचे राजकारण - Marathi News | NCP Merger War Intensifies: Viral Video Shows Sharad and Ajit Pawar Together; Claims & Counter-Claims Fly High | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विलीनीकरणाऐवजी राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये कुरघोडीचे राजकारण

NCP Merger Video Viral: अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येणार, अशी चर्चा रंगत असतानाच आता 'विलीनीकरणा'च्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. शरद पवार गटाकडून एक 'सायलेंट' व्हिडिओ समोर आणला असून, त्यातून अनेक मोठे दावे केले जात आहे ...

VIDEO:"महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाही...", अजित पवारांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक, म्हणाला-"दादा तुमचं कर्तृत्व..." - Marathi News | bigg boss marathi 6 riteish deshmukh emotional video pay condolence to ajit pawar video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO:"महाराष्ट्र अजूनही सावरलेला नाही...", अजित पवारांच्या आठवणीत रितेश देशमुख भावुक, म्हणाला-"दादा तुमचं कर्तृत्व..."

"महाराष्ट्र प्रेमींना वेदना देणारी घटना...",'बिग बॉस'च्या मंचावर अजित पवारांबद्दल बोलताना रितेश झाला भावुक, व्हिडीओ पाहून चाहते हळहळले  ...

Video: बदलापुरात भयंकर घडलं! सीएसएमटीकडे जाणारी लोकल पकडताना महिलेचा मृत्यू, वर्षभरापूर्वीच झाले होते लग्न - Marathi News | Video: Tragedy struck in Badlapur! Woman dies while catching local train to CSMT, got married a year ago | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video: बदलापुरात भयंकर घडलं! सीएसएमटीकडे जाणारी लोकल पकडताना महिलेचा मृत्यू, वर्षभरापूर्वीच झाले होते लग्न

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे निघालेली जलद लोकल रेल्वे पकडताना एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बदलापूर रेल्वे स्थानकावर घडली. चाकाखाली सापडल्याने महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. ...

Video - स्वाभिमानाची श्रीमंती! "आधी फळं घ्या, मगच पैसे द्या"; आजींनी नाकारले फुकटचे पैसे - Marathi News | elderly woman selling fruits roadside refused to take free money innocence and honey won people hearts video viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Video - स्वाभिमानाची श्रीमंती! "आधी फळं घ्या, मगच पैसे द्या"; आजींनी नाकारले फुकटचे पैसे

आजही जगात आत्मसन्मान आणि प्रामाणिकपणा जिवंत आहे, हेच जणू आजींनी दाखवून दिलं आहे.  ...

सागर कारंडे घरात खरोखरच तंबाखू खात होता? 'बिग बॉस मराठी'च्या क्रिएटिव्ह हेडचं स्पष्टीकरण, म्हणाले... - Marathi News | Bigg Boss Marathi 6 Creative Head Clarifies Sagar Karande Tobacco Controversy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सागर कारंडे घरात खरोखरच तंबाखू खात होता? 'बिग बॉस मराठी'च्या क्रिएटिव्ह हेडचं स्पष्टीकरण, म्हणाले...

'बिग बॉस मराठी'च्या घरात स्मोकिंग-ड्रिंकिंग झोन आहेत का? व्यसनांबाबत शोचे नियम काय आहेत? ...

मुंबई विमानतळ अधिकाऱ्याने शाहरुख खानला अडवलं, मग घडलं असं काही...व्हिडीओ व्हायरल - Marathi News | mumbai airport security staff stops shahrukh khan while entering asked to remove goggles | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबई विमानतळ अधिकाऱ्याने शाहरुख खानला अडवलं, मग घडलं असं काही...व्हिडीओ व्हायरल

शाहरुख खानला सुरक्षा अधिकाऱ्याने अडवलं आणि तो त्याला काय म्हणाला? ...

VIDEO: "नियतीचं बोलावणं आल्यावर जावं लागतं" ४ दिवसांपूर्वीच अजित पवार बोलले अन् अचानक घेतला जगाचा निरोप - Marathi News | "When destiny calls, one has to go" Ajit Pawar said just 4 days ago and suddenly died in baramati Plane crash | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नियतीचं बोलावणं आल्यावर जावं लागतं" ४ दिवसांपूर्वीच अजित पवार बोलले अन् अचानक घेतला जगाचा निरोप

Ajit Pawar Speech: जनतेच्या प्रेमाच्या बळावर मी कामे धडाडीने करतोय. तुम्ही सगळे माझ्या पाठीशी आहात. तुमचे प्रेम, विश्वास ही माझी शक्ती आहे असं अजित पवारांनी म्हटलं होते. ...