Rohit Sharma Viral Video: इंदूरमधील हॉटेलमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माला एका महिलेने अचानक गाठल्याने एकच खळबळ उडाली. सुरुवातीला ही सुरक्षेतील चूक वाटली, पण त्यामागील कहाणी ऐकून तुमचेही डोळे पाणावतील. ...
Bike Stunt Viral Video: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याच्या नादात तरुणाई किती भयाण पाऊल उचलत आहे, याचा हा धक्कादायक पुरावा! एका रीलसाठी या दुचाकीस्वारने चक्क भरधाव ट्रकच्या चाकांमध्ये आपली दुचाकी घातली. ...
Akshay Kumar Car Accident: अभिनेता अक्षय कुमार यांच्या ताफ्यातील एका कारचा भीषण अपघात झाला. मर्सिडीज कारने धडक दिल्यामुळे रिक्षा ताफ्यातील इनोव्हा कारवर जाऊन आदळली. ...
बंगळुरू सोने तस्करी प्रकरणातील आरोपी राण्या राव यांचे वडील डीजीपी रामचंद्र राव यांचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची माहिती घेतली. डीजीपींनी हा व्हिडीओ मॉर्फ केलेला असल्याचे म्हटले आहे. ...