लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हायरल व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओ, मराठी बातम्या

Viral video, Latest Marathi News

Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर - Marathi News | Pahalgam Attack Update: Terrorists killed tourists Video of firing goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांनी पर्यटकांना असं मारलं; गोळ्या झाडतानाचा तो व्हिडीओ आला समोर

Pahalgam attack update: काश्मीर खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांचीच हत्या केली. यात वेगवेगळ्या राज्यातील लोक मारले गेले आहेत. याचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे.  ...

इशान किशननं Not Out असताना सोडलं मैदान; त्याला OUT देताना अंपायरही झाला 'कावरा बावरा' (VIDEO) - Marathi News | IPL 2025 MI vs SRH Ishan Kishan Walks But Ultra Edge Says Not Out Umpire Seen Confused Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशननं Not Out असताना सोडलं मैदान; त्याला OUT देताना अंपायरही झाला 'कावरा बावरा' (VIDEO)

अपील न करता इशान किशनने मैदान सोडले, पंचांनीही मग बोट वर केले, पण.. ...

NMMT च्या धावत्या बसमध्ये जोडप्याची रासलीला; नको ते दृश्य कॅमेऱ्यात कैद, Video Viral झाल्यानंतर गुन्हा दाखल - Marathi News | Couple sex in a running NMMT bus; Unwanted scene caught on camera, case registered | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :NMMT च्या धावत्या बसमध्ये जोडप्याची रासलीला; नको ते दृश्य कॅमेऱ्यात कैद, Video Viral झाल्यानंतर गुन्हा दाखल

Navi Mumbai Couple Viral Video: बसमध्ये गर्दी कमी असल्याची संधी साधून मागील बाजूस हे तरुण-तरुणी बसले होते. यावेळी त्या जोडप्याचे अश्लील कृत्य सुरू होते. ...

KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO) - Marathi News | IPL 2025 LSG vs DC KL Rahul Ignoring LSG Owner Sanjiv Goenka After DCs Eight Wicket Win Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)

ती गोष्ट लोकेश राहुल अजूनही विसरलेला नाही, बॅटनं राग काढला अन्... ...

सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Gold crosses Rs 1 lakh mark bollywood actor Shakti Kapoor prediction made 35 years ago Video goes viral social media memes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल

Gold rate: मंगळवारी सोन्याच्या दरानं उच्चांकी स्तर गाठला आणि सोनं तब्बल एक लाख रुपयांच्या वर गेलं. ...

रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!   - Marathi News | Elderly Woman Injured After Metal Barricade Falls On Her In Andheri Amid Gusty Winds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  

मुंबईत सध्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामं वेगानं सुरू आहेत. बऱ्याच ठिकाणी रस्ते खोदून ठेवले गेले आहेत. यामुळे नागरिकांचीही गैरसोय होत आहे. ...

'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO) - Marathi News | IPL 2025 No Shubman Gill blushes as Danny Morrison Asks Him About His Marriage He Says No Nothing Like That Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)

टॉस वेळी त्याला थेट लग्नासंदर्भातील प्रश्न विचारण्यात आल्याचे पाहायला मिळाले. ...

IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळे विराटचे लाड? - Marathi News | IPL 2025 Double Standards BCCI Should Ban Him Fans Experts Slam Virat Kohli For Animated Celebration Vs PBKS Front Of Shreyas Iyer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळे विराटचे लाड?

किंग कोहलीच्या या विराट कामगिरीशिवाय आणखी एक गोष्ट चर्चेत आली ती म्हणजे मॅच जिंकल्यावर त्याने केलेले सेलिब्रेशन. ...