लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हायरल फोटोज्

व्हायरल फोटोज्, मराठी बातम्या

Viral photos, Latest Marathi News

Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांकडून राहुल गांधींचा फेक व्हिडीओ शेअर, सायबर क्राईममध्ये तक्रार  - Marathi News | Chief Minister devendra fadanvis share fake video of Rahul Gandhi's faked video, complaint of cyber crime | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांकडून राहुल गांधींचा फेक व्हिडीओ शेअर, सायबर क्राईममध्ये तक्रार 

Maharashtra Assembly Election 2019 : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

Maharashtra Election 2019 Video : 'पवारांना प्रसिद्धीचा हव्यास', व्हायरल व्हिडीओवरुन मोदींची कोपरखळी - Marathi News | Maharashtra Election 2019: 'Sharad Pawar wants publicity', Modi's cornerstone over viral video in election rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 Video : 'पवारांना प्रसिद्धीचा हव्यास', व्हायरल व्हिडीओवरुन मोदींची कोपरखळी

Maharashtra Election 2019: यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, जळगावात अभूतपूर्व सभा झाली. ...

'हा' आहे 'बॅलेन्सिग डॉग'; डोक्यावर काहीही ठेवा, अजिबात पडू देणार नाही... - Marathi News | Meet this dog can balance anything on his head | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'हा' आहे 'बॅलेन्सिग डॉग'; डोक्यावर काहीही ठेवा, अजिबात पडू देणार नाही...

कुत्रे प्रामाणिक असतात. ते आपल्या मालकाच्या सर्व गोष्टी ऐकतात. तसेच मालकासाठी काहीही करण्यासाठी तयार होतात. अशा अनेक गोष्टी आपण कुत्र्यांबाबत ऐकत असतो. ...

Video : जंगल सफारीसाठी गेलेल्या गाडीचा पाठलाग करू लागला सिंह अन्... - Marathi News | Viral video lion chases tourist vehicle at atal bihari vajpayee zoological park in karnataka | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : जंगल सफारीसाठी गेलेल्या गाडीचा पाठलाग करू लागला सिंह अन्...

तुम्ही एखाद्या ठिकाणी जंगल सफारी करण्यासाठी जाण्याचा विचार करत असाल तर आधी हा व्हिडीओ नीट पाहा. कारण काही लोक जंगल सफारीसाठी गेले होते, पण तिथे त्यांच्यासोबत जे झालं ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

Viral Photo : टॉयलेट पॉटमध्ये अजगर पाहून ओरडली अन् नंतर असं काही झालं... - Marathi News | Australia cairns woman discovers python in bathroom viral photos | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Photo : टॉयलेट पॉटमध्ये अजगर पाहून ओरडली अन् नंतर असं काही झालं...

जर तुम्हाला घराच्या बाथरूममध्ये साप दिसला तर..? आणि एवढचं नाहीतर जर दोन दिवसांत दोन वेगवेगळे साप बाथरूममध्ये दिसून आले तर...? ...

Video : कुत्र्यांना फिरवत असतानाच त्याच्यावर अचानक कोसळली वीज अन्... - Marathi News | America texas lightning strike blows off mans shoes and socks viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : कुत्र्यांना फिरवत असतानाच त्याच्यावर अचानक कोसळली वीज अन्...

सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. हा धक्कादाय व्हिडीओ पाहून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. ...

गर्लफ्रेन्डने दिली 'ही' ऑफर, बॉयफ्रेन्डने मैदानात केला असा वापर! - Marathi News | Boyfriend reveals his girlfriend's bedroom secret in CPL 2019 match | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :गर्लफ्रेन्डने दिली 'ही' ऑफर, बॉयफ्रेन्डने मैदानात केला असा वापर!

क्रिकेटचा सामना असो वा टेनिसचा किंवा फुटबॉलचा. या सामन्यांमध्ये मैदानात खेळाडूंच्या खेळींची जेवढी चर्चा होते. तेवढीच चर्चा हे सामने बघण्यासाठी आलेल्या काही प्रेक्षकांची सुद्धा होते. ...

मिठी मारणाऱ्या 'या' कपलचा फोटो पाहून लोक डोकं खाजवून थकले, पण उत्तर काही मिळेना! - Marathi News | The optical illusion in this photo of a couple will drive you insane | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मिठी मारणाऱ्या 'या' कपलचा फोटो पाहून लोक डोकं खाजवून थकले, पण उत्तर काही मिळेना!

सोशल मीडियात सतत डोकं भंडावून सोडणारे फोटो व्हायरल होत असतात. हे फोटो पाहून लोकांचं डोकं काम करणंही बंद होतं. कारण फोटोत नेमचं काय आहे हेच त्यांच्या लक्षात येत नाही. ...