लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हायरल फोटोज्

व्हायरल फोटोज्, मराठी बातम्या

Viral photos, Latest Marathi News

ती हार्दिक पांड्यासाठी झाली 'चीअर गर्ल'! ..अन् मिळाली दोघांचे सूत जुळल्याची एक हिंट - Marathi News | Hardik Pandya’s Rumoured Girlfriend Jasmin Walia Cheers As He Hits Big Sixes At The Match Viral Pics Hint Of Cricketer New Relationship | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ती हार्दिक पांड्यासाठी झाली 'चीअर गर्ल'! ..अन् मिळाली दोघांचे सूत जुळल्याची एक हिंट

हार्ड हिटिंग पांड्याच्या षटकारांच्या आतषबाजीनंतर सोशल मीडियावर ती सुंदरी पुन्हा चर्चेत आलीये. ...

संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो-व्हिडीओ ज्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकण्यात आले होते, त्याचं नाव काय? - Marathi News | Videos and photos of Santosh Deshmukh being murdered were posted on the WhatsApp group Mokkar Panthi, of which Valmik Karad is a member | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो-व्हिडीओ ज्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकण्यात आले होते, त्याचं नाव काय?

Santosh Deshmukh Viral Videos Photos: संतोष देशमुखांना प्रचंड यातना देऊन संपवण्यात आले. ज्यावेळी मारहाण सुरू होती, त्यावेळी एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर कॉल करण्यात आला होता. फोटो आणि व्हिडीओही टाकण्यात आले होते.  ...

'आरोपींनी देशमुखांवर नाही, प्रशासनावर 'लघवी' केली, त्यांना फाशी झाली पाहिजे'; करुणा शर्मांची मागणी - Marathi News | accused urinated on the administration, not on santosh deshmukhs, they should be hanged Karuna Sharma demands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आरोपींनी देशमुखांवर नाही, प्रशासनावर 'लघवी' केली, त्यांना फाशी झाली पाहिजे'; करुणा शर्मांची मागणी

Karuna Sharma on Dhananjay Munde: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. ...

संतोष देशमुखांवर झालेल्या अत्याचाराचे फोटो व्हायरल; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी - Marathi News | Supriya Sule has made demand to the CM after the photos of Santosh Deshmukh murder surfaced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संतोष देशमुखांवर झालेल्या अत्याचाराचे फोटो व्हायरल; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

Supriya Sule On Santosh Deshmukh Murder Photos: संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे ...

"दोन महिन्यांपासून फोटो असताना पत्रकार परिषदेत चेष्टा करता"; मुंडेंचा उल्लेख करत रोहित पवारांनी फटकारलं - Marathi News | Rohit Pawar criticized CM Devendra Fadnavis after the photos of Santosh Deshmukh murder surfaced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दोन महिन्यांपासून फोटो असताना पत्रकार परिषदेत चेष्टा करता"; मुंडेंचा उल्लेख करत रोहित पवारांनी फटकारलं

Rohit Pawar on Santosh Deshmukh Murder Case: सरपंत संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो समोर आल्यानंतर रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. ...

बीड बंद! संतोष देशमुख हत्येच्या फोटोनं संताप; १७ मार्चपर्यंत 'मनाई हुकूम जारी', सरकारचा आदेश - Marathi News | Photos of Beed Santosh Deshmukh murder case go viral, Beed bandh today, angry people, prohibitory order issued in the district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीड बंद! संतोष देशमुख हत्येच्या फोटोनं संताप; १७ मार्चपर्यंत 'मनाई हुकूम जारी', सरकारचा आदेश

Beed Bandh: अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी ३ ते १७ मार्च या कालावधीसाठी बीडमध्ये मनाई हुकूम जारी केला आहे. त्यात संतप्त लोकांनी आज बीड जिल्हा बंदची हाक दिली आहे.  ...

Video: रोहितबद्दल मला जे वाटलं ते मी बोलले; त्यात चूक काय? शमा मोहम्मद यांनी धोनी-विराटलाही यात ओढलं - Marathi News | Congress leader Shama Mohammed On her comment on Indian Cricket Team Captain Rohit Sharma Says It Was A Generic Tweet About The Fitness Of A Sportsperson It Was Not Body Shaming | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: रोहितबद्दल मला जे वाटलं ते मी बोलले; त्यात चूक काय? शमा मोहम्मद यांनी धोनी-विराटलाही यात ओढलं

Shama Mohamed Defends Rohit Sharma Fat Comment: जाणून घेऊयात रोहित शर्मासंदर्भातील वादग्रस्त कमेंटवर प्रतिक्रिया देताना त्यांनी आता काय म्हटलंय त्यासंदर्भातील सविस्तर गोष्ट ...

हा तोच चिमुकला! सोनू निगमच्या लेकाचं दोन वर्षात जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; कौतुक करत म्हणाला... - Marathi News | sonu nigam s son nevaan nigam shocking transformation in 2 years shares photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा तोच चिमुकला! सोनू निगमच्या लेकाचं दोन वर्षात जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; कौतुक करत म्हणाला...

सोनू निगमच्या लेकाला ओळखलंत का? आपल्या गोड आवाजात 'अभी मुझमे कही..' गाणारा हा तोच चिमुकला ...