लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विनोद कांबळी

विनोद कांबळी, मराठी बातम्या

Vinod kambli, Latest Marathi News

VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले - Marathi News | vinod kambli enjoyed mumbai indians match at wankhede stadium video viral fans say get well soon ipl 2026 mi vs srh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :VIDEO: MI vs SRH मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडेवर, अवस्था पाहून चाहते हळहळले

Vinod Kambli viral video IPL 2026 MI vs SRH: विनोद कांबळी दोन जणांचा आधार घेत-घेत मैदानात आला... ...

विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका! - Marathi News | Vinod Kambli Health Update: Big concern about Vinod Kambli's health; Increased forgetfulness, risk of brain stroke too! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!

Vinod Kambli Health Update: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीच्या आरोग्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. ...

Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती - Marathi News | Vinod Kambli Health Updates: Former India Star Struggles To Walk And Speak | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती

Vinod Kambli Health Updates: भारतीय क्रिकेट संघाचे माजी डावखुरे फलंदाज विनोद कांबळी यांची प्रकृती सध्या ठिक नाही, अशी माहिती त्यांचा भाऊ वीरेंद्र कांबळी यांनी दिली. ...

कौतुकास्पद! विनोद कांबळीला मदत करण्यासाठी सुनील गावस्कर सरसावले; दरमहा देणार 'इतके' पैसे - Marathi News | Salute to Sunil Gavaskar steps up to help Vinod Kambli in his odd times health issue Champs Foundation to give him money every month | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कौतुकास्पद! विनोद कांबळीला मदत करण्यासाठी गावस्कर सरसावले; दरमहा देणार 'इतके' पैसे

Sunil Gavaskar Helps Vinod Kambli: विनोद कांबळीचे आजारपण आणि त्याची आर्थिक परिस्थिती यां गोष्टींची गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे ...

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी नर्सिंग केअरसाठी ठाण्यातील रुग्णालयामध्ये दाखल - Marathi News | Former Indian cricketer Vinod Kambli admitted to Thane hospital for nursing care | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी नर्सिंग केअरसाठी ठाण्यातील रुग्णालयामध्ये दाखल

Vinod Kambli : सध्या त्याची प्रकृती ठीक असल्याचे स्पष्टीकरणही ठाकूर यांनी दिले ...

..अन् विनोद कांबळीसाठी 'आधारस्तंभ' झाली अँड्रिया; तिच्याबद्दल क्रिकेटर जे बोलला ते व्हिडिओतून दिसलं - Marathi News | Vinod Kambli Struggles To Walk Wife Andrea Hewitt Offers Support At Wankhede Stadium Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :..अन् विनोद कांबळीसाठी 'आधारस्तंभ' झाली अँड्रिया; तिच्याबद्दल क्रिकेटर जे बोलला ते व्हिडिओतून दिसलं

कठीण काळात विनोद कांबळीसाठी सर्व शक्य त्या गोष्टी करण्यासाठी प्रयत्नशील दिसते त्याची पत्नी अँड्रिया ...

कांबळीच्या हातावर बायकोच्या नावाचा टॅटू; आर्थिक प्रश्नाला हात घातल्यावर मुलाखत थांबवली, कारण... - Marathi News | Former India cricketer Vinod Kambli reveals his tattoo of second wife Andrea Hewitt Interview stopped when financial issues Question Know Why | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कांबळीच्या हातावर बायकोच्या नावाचा टॅटू; आर्थिक प्रश्नाला हात घातल्यावर मुलाखत थांबवली, कारण...

गेल्या काही दिवसांपासून विनोद कांबळी प्रकृती खालवल्याने चर्चेत होता. यातून तो रिकव्हर होत असल्याचे  दिसून येते. ...

विनोद कांबळीचे ९ नंबरशी आहे खास कनेक्शन, स्वत:च मुलाखतीत सांगितलाय भन्नाट किस्सा - Marathi News | Vinod Kambli Birthday he has a special connection with number 9 he himself told a strange story in an interview | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विनोद कांबळीचे ९ नंबरशी आहे खास कनेक्शन, स्वत:च मुलाखतीत सांगितलाय भन्नाट किस्सा

Vinod Kambli Birthday : माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी आज, १८ जानेवारीला ५३ वर्षांचा झाला. ...