शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विकास दुबे

विकास दुबे उत्तर प्रदेशातील गँगस्टर होता. त्याच्या नावावर अतिशय गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. जुलै २०२० मध्ये त्यानं आठ पोलिसांचं हत्याकांड घडवून आणलं. हे प्रकरण देशभरात गाजलं. १० जुलै २०२० रोजी उत्तर प्रदेश पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत विकास दुबे मारला गेला.

Read more

राष्ट्रीय : आम्हाला खूप वाईट पद्धतीने छळलं जातंय...; विकास दुबेच्या पत्नीचा योगी आदित्यनाथांवर गंभीर आरोप

क्राइम : अजून नाही बनू शकले पतीचे मृत्यू प्रमाणपत्र; चिडलेल्या पत्नीने योगी आदित्यनाथांकडे केली इच्छा मृत्यूची मागणी

राष्ट्रीय : भाजप नेत्याचे मॉडेलसोबत आक्षेपार्ह स्थितीतील फोटो व्हायरल, उडाली एकच खळबळ!

राष्ट्रीय : Vikas Dubey: उत्तर प्रदेश पोलिसांना दिलासा; विकास दुबे एन्काऊंटर प्रकरणी क्लीन चिट

राष्ट्रीय : विकास दुबे कानपूर चकमकप्रकरणी पोलिसांवर कारवाई

पुणे : इतने छोटे फ्रॉड की जांच के लिए समयही नही मिलता; हमारे यहा यूपी मे तो बडे बडे कांड होते है! 

क्राइम : गॅंगस्टर विकास दुबेच्या भूताने गावकरी हैराण, घरावर बसून जोरजोरात हसत असल्याचा दावा!

क्राइम : विकास दुबेला जामीन कसा मिळाला हा मुख्य मुद्दा; सुप्रीम कोर्टानं योगी सरकारला फटकारलं

राष्ट्रीय : अट्टल गुंडाचे वारंवार सुटणे हे तर व्यवस्थेचे अपयश; विकास दुबे प्रकरणावर न्यायालयाचे भाष्य

क्राइम : Vikas Dubey Encounter : कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला समोर, झाला मोठा खुलासा