शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

विकास दुबेला जामीन कसा मिळाला हा मुख्य मुद्दा; सुप्रीम कोर्टानं योगी सरकारला फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 6:07 PM

सेवानिवृत्त न्यायाधीश बी.एस. चौहान हे देखील खुनासह ६५ फौजदारी खटले असूनही विकास दुबे जामिनावर किंवा पॅरोलवर कसा आला याचा तपास करतील.

ठळक मुद्देमागील सुनावणीत सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांनी उत्तर प्रदेश सरकारला असे गुंड इतके वर्षे तुरूंगातून बाहेर आहेत हे “भितीदायक”, असे आहे सांगितले. आठवडाभरापूर्वी त्याच्या गावात आठ पोलिसांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर दुबे याला१० जुलै रोजी गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते.

उत्तर प्रदेशातील गुंड विकास दुबे याचा पोलिसांच्या ताब्यातून पळण्याच्या प्रयत्नात असताना चकमकीत झालेल्या मृत्यू आणि दुबेने केलेल्या आठ पोलिसांच्या हत्येची चौकशी सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज दोन महिन्यांत अहवाल मागितला आहे. खुनासह ६५ फौजदारी खटले असूनही विकास दुबे जामिनावर किंवा पॅरोलवर कसा बाहेर आला याचा सेवानिवृत्त न्यायाधीश बी.एस. चौहान हे देखील तपास करतील.सुप्रीम कोर्टाने सांगितले की, "दुबे यांना जामिनावर सोडणे हा चौकशीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक आहे आणि त्यामुळेच या सर्व परिणामांना सामोरे जावे लागले," तसेच  मागील सुनावणीत सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांनी उत्तर प्रदेश सरकारला असे गुंड इतके वर्षे तुरूंगातून बाहेर आहेत हे “भितीदायक”, असे आहे सांगितले.

आठवडाभरापूर्वी त्याच्या गावात आठ पोलिसांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर दुबे याला१० जुलै रोजी गोळ्या घालून ठार मारण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले की, दुबेने कार अपघाताचा फायदा घेतला, पोलिसांची बंदूक खेचून गोळीबार केला. निवृत्त न्यायाधीश बी.एस. चौहान यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले की, दुबे याला जामीन किंवा पॅरोल कसा मिळाला याचा समितीतर्फे तपास करण्यात येईल. "त्याला तो कसा मंजूर झाला. कोर्टाच्या म्हणण्यानुसार हा महत्त्वाच्य मुद्द्याची समिती चौकशी करणार आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता या मुद्द्यांवर कठोर आहे, तरीही त्यांना जामीन मिळाला," असे पुढे कोर्ट  म्हणाले. विकास दुबे एन्काउंटर प्रकरणासोबतच कानपुरमधील बिकरू गावातील घटनेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. यादरम्यान, विकास दुबेसारखं एन्काउंटर पुन्हा होऊ देऊ नका, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने योगी सरकारला तंबी दिली. या सुनावणीदरम्यान, मुख्य न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं तपास समितीसाठीही मान्यता दिली. यामध्ये सर्वोच्च न्यायालयातील माजी न्यायाधीश बी.एस. चौहान आणि माजी डीजीपी के.एल. गुप्ता यांना सहभागी करण्यात आलं आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मेट्रो सिटीत IS ची कमान महिलांच्या हाती; NIAचा मोठा खुलासा

 

Vikas Dubey Encounter : कुख्यात गँगस्टर विकास दुबेचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आला समोर, झाला मोठा खुलासा

 

दहा रुपये, समोसा अन् घडली भयावह घटना; शाळकरी मुलाने गळफास लावून केली आत्महत्या 

 

वेदनादायी! शेतात घुसली म्हणून सांडणीचे कुऱ्हाडीनं कापले पाय; तडफडत सोडला जीव

 

वकिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देऊ शकत नाही, राज्य सरकारची उच्च न्यायालयाला माहिती

 

...अन् फेसबुक फ्रेंडनं महिलेला घातला थोडा थोडका नव्हे, तर ११ लाखांचा गंडा

 

मनोरुग्ण तरुणीवर कारमध्ये अत्याचार; विवस्त्रवस्थेत आढळून आली पीडित तरुणी

 

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकिस्तानची नवीच शक्कल; हायकोर्टाकडून वकील देण्याची मागणी

टॅग्स :Vikas Dubeyविकास दुबेUttar Pradeshउत्तर प्रदेशSupreme Courtसर्वोच्च न्यायालयPoliceपोलिस