लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विजय देवरकोंडा

विजय देवरकोंडा, मराठी बातम्या

Vijay devarakonda, Latest Marathi News

विजय देवरकोंडा म्हणजे, तेलगू इंडस्ट्रीचा सुपरस्टार. पण काही महिन्यांपूर्वी ‘अर्जुन रेड्डी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नि विजय देवरकोंडा भारतीय सिनेप्रेमींच्या गळ्यांतील ताईत बनला. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाच्या तुफान यशानंतर अख्ख्या देशात तो नावारूपास आला. गेल्या चार वर्षांत विजयने ‘पेन्ली चुपुलू’, ‘अर्जुन रेड्डी’, ‘महानती’, ‘गीता गोविंदम’ आणि ‘टॅक्सी ड्रायव्हर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा ‘डीअर कॉम्रेड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
Liger vs The Legend : विजय देवरकोंडा माईक टायसनला पहिल्यांदा भेटतो तेव्हा...! - Marathi News | Liger star Vijay Deverakonda shares the First photo with Mike Tyson | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Liger vs The Legend : विजय देवरकोंडा माईक टायसनला पहिल्यांदा भेटतो तेव्हा...!

Liger : अमेरिकेत पोहोचताच Vijay Deverakondaने Mike Tysonसोबतचा पहिला फोटो शेअर केला आहे. ...

साऊथ सेन्सेशन vs लीजेंड बॉक्सर..! ‘लायगर’मध्ये विजय देवरकोंडासोबत झळकणार माईक टायसन - Marathi News | liger mike tyson get whopping amount higher than vijay devarakonda fees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथ सेन्सेशन vs लीजेंड बॉक्सर..! ‘लायगर’मध्ये विजय देवरकोंडासोबत झळकणार माईक टायसन

Liger : वसूल केली विजय देवरकोंडापेक्षाही अधिक फी, पाहा टीझर ...

साऊथ सेन्सेशन विजय देवरकोंडानं लाडक्या ‘मुमुलू’ला दिली अनोखी भेट, सोबत ठेवली ‘अशी’ अट - Marathi News | vijay deverakonda gifts his mom a new multiplex wishes happy birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथ सेन्सेशन विजय देवरकोंडानं लाडक्या ‘मुमुलू’ला दिली अनोखी भेट, सोबत ठेवली ‘अशी’ अट

काही दिवसांपूर्वी विजय देवरकोंडाने आपल्या मुमुलूला अर्थात आईला एक अलिशान घर गिफ्ट दिलं होतं. आता काय तर... ...

Indian Idol 12: अंतिम सोहळ्याला हे सेलिब्रेटी लावणार हजेरी, आदित्य नारायणसोबत दिसणार नवीन सूत्रसंचालक - Marathi News | Indian Idol 12: This celebrity will be present at the final ceremony, new host will appear with Aditya Narayan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Indian Idol 12: अंतिम सोहळ्याला हे सेलिब्रेटी लावणार हजेरी, आदित्य नारायणसोबत दिसणार नवीन सूत्रसंचालक

इंडियन आयडॉल १२चा आज अंतिम सोहळा पार पडणार आहे. ...

PICS : फोटोग्राफर्स दिसताच विजय देवरकोंडाचा जुगाड, रश्मिका मंदानाला सुद्धा आवरले नाही हसू - Marathi News | vijay deverakonda hides his face from paparazzi which leaves rashmika mandanna laughing out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PICS : फोटोग्राफर्स दिसताच विजय देवरकोंडाचा जुगाड, रश्मिका मंदानाला सुद्धा आवरले नाही हसू

होय, Paparazzi पासून वाचण्यासाठी विजय देवरकोंडाने असा काही जुगाड केला की त्याच्यासोबत असलेली अभिनेत्री रश्मिका मंदानाचेही हसून हसून पोट दुखले. ...

सारा अली खान रेडी टू मिंगल, मात्र तिची आहे ही एक अट…. - Marathi News | When Susheel, Sanskari,Gharelu Ladki Sara Ali Khan Revealed whom she wanted to Marry, Read on | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सारा अली खान रेडी टू मिंगल, मात्र तिची आहे ही एक अट….

Sara Ali Khan has One Conditon For Marraige: आपल्या रॉयल लुकने सर्वांचं लक्ष वेधून घेणाऱ्या सारानं या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, हे फोटोशूट शेअर करत तिने अशी काय कॅप्शन लिहीली की, सध्या तिच्या याच कॅप्शनने सा-यांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

बहिणीमुळे एका मोठ्या अडचणीत सापडली होती अनन्या पांडे, सावरता सावरता नाकात आला होता दम - Marathi News | Ananya Pandey was in big trouble because of her sister | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बहिणीमुळे एका मोठ्या अडचणीत सापडली होती अनन्या पांडे, सावरता सावरता नाकात आला होता दम

बहिणीची एक चूक अनन्या पांडेच्या अंगाशी आली होती. ...

दो दिल मिल रहे है चुपके-चुपके, सारा अली खानची या दाक्षिणात्य सुपरस्टारसह रंगतेय रिअल लव्ह स्टोरी ? - Marathi News | Do Dil Dil Rahe Hai Chupke-Chupke,sara ali khan and vijay devarakonda In Relationship they seen together Many Times | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दो दिल मिल रहे है चुपके-चुपके, सारा अली खानची या दाक्षिणात्य सुपरस्टारसह रंगतेय रिअल लव्ह स्टोरी ?

प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राने पार्टीचे आयोजन केले होते. तेव्हाही सारा विजय देवरकोंडासोबतच जास्त वेळ घालवताना दिसली. ...