जप आणि शिवसेनेच्या पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यात पुण्यातील चार मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे मनसेचे प्रचाररूपी इंजिन आगामी काही दिवस पुण्यात धडाडताना दिसेल. ...
विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना व भाजपची युती सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत जाहीर झालेली नव्हती. मात्र, युती होण्याआधीच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात सेनेच्या इच्छुकांना उमेदवारीचे ए. बी. फॉर्म रविवारीच दिले ...
पुण्यातल्या युतीच्या कोट्यातील आठही जागा भाजप लढवणार असल्याने नाराज शिवसैनिकांनी थेट मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागितली आहे. मात्र भाजपच्या पहिल्याच यादीत आठही जागांची घोषणा झालेली असल्यामुळे आता शिवसैनिकांना दिलासा मिळणे कठीण असल्याच ...