चंदगड, राधानगरी, कागल विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी सादर केलेल्या निवडणूक खर्चाच्या लेख्यांची तपासणी खर्च निरीक्षक शील आशिष यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. १०) होणार आहे, अशी माहिती निवडणूक खर्च संनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी संजय राजमाने यांनी ...
एवढे कमी म्हणून की काय म्हणून एकेका उमेदवारांनी तर स्वत:चेच चार-चार अर्ज भरले आहेत. कार्यकर्त्यांवर नेत्यांचा विश्वास राहिला नाही की काय, अशी शंका आता या निमित्ताने उपस्थित होत आहे. ...
भोकरदन, परतूर आणि बदनापूर विधानसभा मतदार संघात अत्यंत सरळ पध्दतीने उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. तर जालना, घनसावंगी मतदार संघात मात्र रात्री ९ वाजेपर्यंत आक्षेपांबाबत निर्णय लांबल्याने उमेदवारांच्या ह्रदयाचे ठोके चुकले होते. ...
शिक्षणाबाबतीत पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून कॉँग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वजित कदम सरस ठरले आहेत. त्यांनी बीई, एमबीएसह व्यवस्थापन शास्त्रातील पीएच.डी. ही पदवी मिळविली आहे. राष्टवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे बी. ई. सिव्हिल इतके शिक्षण आहे. ...