पालकमंत्री दीपक केसरकर यांना आपला पराभव समोर दिसत असल्यामुळे त्यांनी अर्ज छाननी प्रक्रियेच्या वेळी तब्बल दोन वकील आणून रडीचा डाव खेळण्याचा प्रयत्न केला, असा आरोप भाजप पुरस्कृत उमेदवार राजन तेली यांनी आज येथे केला. ...
अखेर आटपाडी तालुक्याचा आमदार करण्यासाठी एका उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब झाले नाही. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख किंवा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आग्रह केला. पण त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. ...
उमेदवारांनी समाज माध्यमांचा वापर करताना नामनिर्देशनपत्रामध्ये तसेच प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेल्या अधिकृत खात्यावरुनच प्रचार करावा. अनेक खात्यावरुन प्रचार झाल्यास त्याबाबत कारवाई केली जाईल. उमेदवाराच्या संमती शिवाय समाज माध्यमांवरुन अन्य कोणी प्रचार केल ...
जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि महापालिकेमध्ये कमळ फुलल्यामुळे भाजपमध्ये विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी झाली. परिणामी जत, शिराळा, इस्लामपूर, सांगली विधानसभा मतदारसंघात बंडखोरी झाली. बंडोबांना थांबविण्याचे मोठे आव्हान भाजपच्या नेत्यांसमोर आ ...
भाजप शिवसेनेने युती करताना राज्याच्या विकासाचा मुद्दा मांडला नाही, गरीबाविषयीचा विचार मांडला नाही. तर हिंदुत्वाचा धागा आमच्यामध्ये समान असल्याचे सांगितले. राज्याच्या विकासापेक्षा हिंदूत्व मोठे मानणाऱ्यां प्रवृत्तींविरोधात आता लढाई लढण्याची गरज असल्या ...
कोल्हापूर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी जिल्ह्यातील १० मतदारसंघांत उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ...
सांगली विधानसभा मतदारसंघ अंतर्गत स्वीप जनजागृतीबाबत दिनांक 4 ऑक्टोबर 2019 रोजी मतदार जागृती शपथ व ईव्हीएम-व्हीव्हीपॅट बाबत प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. ...