"राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी "नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, पण...";मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
Vidhan Parishad News in Marathi | विधान परिषद मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Vidhan parishad, Latest Marathi News
विधान परिषदेच्या मुंबई स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १० डिसेंबरला मतदान होणार आहे. दोन जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांसाठी आज शिवसेनेकडून माजी आमदार सुनील शिंदे यांनी अर्ज दाखल केला. ...
रविंद्र उर्फ छोटू भोयर यांनी भाजपला रामराम करत सोमवारी सकाळी काँग्रेसमध्ये एन्ट्री केली व त्याच रात्री त्यांना उमेदवारी जाहीर झाली. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर केला. ...
Pragya Satav: प्रज्ञा सातव यांना शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर संधी मिळणार आहे. तीन ते साडेतीन वर्षांचा काळ यामुळे मिळणार आहे. ...
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांशी चर्चा करून संजय केनेकर यांचे नाव भाजपा, महाराष्ट्रतर्फे निश्चित केले. ...
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ; लढतींबाबत उत्सुकता ...
नगराध्यक्ष, नगरसेवक एकत्र येणार; उद्या विश्रामगृहात बैठक ...
Vidhan Parishad Election 2021: या निवडणुकीमध्ये आता राज्यातील महाविकास आघाडी एकत्र लढणार की सर्व पक्ष वेगवेगळे लढणार याबाबत उत्सुकता आहे. ...
हालचाली सुरू : ७५ टक्के मतदार पात्र असतील तर हाेणार निवडणूक ...