लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधान भवन

विधान भवन

Vidhan bhavan, Latest Marathi News

घराच्या मोबदल्यात घर द्या :साईनाथवाडी झोपडपट्टी महासंघाचा मोर्चा - Marathi News | Give a home for home : The Sainathwadi Slums Federation's morcha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घराच्या मोबदल्यात घर द्या :साईनाथवाडी झोपडपट्टी महासंघाचा मोर्चा

ठाणे जिल्ह्यातील साईनाथवाडी येथून रेल्वेचा मुंबई ते नवी दिल्ली असा डेडीकेटेड फ्रंट कॅरिडोर प्रकल्प प्रस्थापित आहे. या प्रकल्पामुळे साईनाथवाडी व साईनाथनगर झोपडपट्टीतील ३०० ते ४०० घर बाधित होणार आहे. ...

न्यायासाठी पीडित कुटुंबीय विधानभवनावर धडकले - Marathi News | The victim's family came to the Legislative Assembly for justice | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्यायासाठी पीडित कुटुंबीय विधानभवनावर धडकले

न्यायासाठी पीडित कुटुंबीय मंगळवारी दुपारी विधानभवन परिसरात आ. मेधा कुळकर्णी आणि पोलिसांच्या मदतीने धडकले. ...

न्याय्य मागण्यांसाठी पोलिसांचे कुटुंब रस्त्यावर - Marathi News | The police family is on the streets for fair demands | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :न्याय्य मागण्यांसाठी पोलिसांचे कुटुंब रस्त्यावर

महाराष्ट्रा च्या महसूल विभागाच्या वेतनश्रेणीच्या धर्तीवर किंवा आंध्र प्रदेश व तेलंगणा पोलिसांच्या वेतनश्रेणीनुसार  महाराष्ट्र पोलिसांनाही वेतन देण्यात यावे, या मागणीला घेऊन पोलिसांच्या कुटुंबांनी मंगळवारी रस्त्यावर उतरुन पोलिसांच्या हक्काच्या मागण्या ...

पारधींनाही हवाय जगण्याचा अधिकार ; मोर्चाच्या माध्यमातून रेटल्या मागण्या - Marathi News | Pardhi's also have the right to live; Demanded through Morcha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पारधींनाही हवाय जगण्याचा अधिकार ; मोर्चाच्या माध्यमातून रेटल्या मागण्या

अपराधी जमात म्हणून समाज आणि शासन पारधी समाजाकडे दुर्लक्ष करीत आले आहे. शिकार करणे, कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणाऱ्या  समाजावर शासनाने शिकारीवर बंदी आणून उपासमारीची वेळ आली आहे. ...

नाभिक समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करा ; विधिमंडळावर धडकला मोर्चा - Marathi News | Nabhik Samaj should be included in Scheduled Castes; Morcha on the Legislative assembly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नाभिक समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करा ; विधिमंडळावर धडकला मोर्चा

नाभिक समाजाचा अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश करण्यात यावा या मागणीला घेऊन  महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने सोमवारी विधिमंडळावर मोर्चा धडकला. ...

मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोग करणार सर्वेक्षण - Marathi News | Backward Class Commission to survey Maratha reservation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोग करणार सर्वेक्षण

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असल्याचा सत्ताधाऱ्यांकडून शुक्रवारी पुनरुच्चार करण्यात आला. न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका भक्कमपणे मांडता यावी, यासाठी सखोल अभ्यास सुरू आहे. राज्य मागासवर्ग आयोगाकडून राज्यातील प्रत्येक पंचायत सम ...

उल्हासनगरच्या प्रभारी सहायक आयुक्तांचा कार्यभार काढणार - Marathi News | Ulhasnagar assistant commissioner charge will be removed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उल्हासनगरच्या प्रभारी सहायक आयुक्तांचा कार्यभार काढणार

उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये अलका पवार यांच्याकडे असलेला सहायक आयुक्त या पदाचा प्रभारी कार्यभार काढून घेण्यात येईल, असे नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट केले. ...

मिहान प्रकल्पग्रस्तांचे डिसेंबर २०१८ पर्यत पुनर्वसन - Marathi News | Rehabilitation of MIHAN project affected people by December 2018 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिहान प्रकल्पग्रस्तांचे डिसेंबर २०१८ पर्यत पुनर्वसन

महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम १९९९ च्या तरतुदी व राज्य पुनर्वसन प्राधिकरण यांनी मंजूर केलेल्या योजनेनुसार मिहान प्रकल्पासंदर्भातील पुनर्वसनाचे सर्व प्रश्न डिसेंबर २०१८ पर्यंत सोडविण्यात येतील, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे ...