लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विदर्भ

विदर्भ, मराठी बातम्या

Vidarbha, Latest Marathi News

विरोधक-सत्ताधाऱ्यांच्या सामन्यात ‘विदर्भ’ झाकोळला; मुद्दे रेटून धरण्यात आमदार कमी पडले! - Marathi News | maharashtra winter session 2022 vidarbha issue remained covered in opposition and rulers dispute | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विरोधक-सत्ताधाऱ्यांच्या सामन्यात ‘विदर्भ’ झाकोळला; मुद्दे रेटून धरण्यात आमदार कमी पडले!

नागपूर सुधार प्रन्यासच्या भूखंडाचे श्रीखंड, कर्नाटकची दडपशाही अन् सत्ताधारी-विरोधकांमध्ये झालेल्या ‘तू तू- मैं मैं’ यांनीच पहिला आठवडा गाजला. ...

उत्तरेकडे धुक्याची चादर, विदर्भात थंडीचा जाेर वाढेल - Marathi News | due to the cold winds blowing from the Sahyadri and Satpura ranges, possibility of increasing cold in Maharashtra | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उत्तरेकडे धुक्याची चादर, विदर्भात थंडीचा जाेर वाढेल

सह्याद्री व सातपुडा रांगामधून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्रातही थंडीचा जाेर वाढण्याची शक्यता ...

Maharashtra Winter Session 2022: “...तोपर्यंत लग्नच करणार नाही, फडणवीसांच्या भीष्म प्रतिज्ञेचे काय झाले? शब्द पाळायचा ना?” - Marathi News | ncp leader eknath khadse slams bjp dcm devendra fadnavis over separate vidarbha issue in maharashtra winter session 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तोपर्यंत लग्नच करणार नाही, फडणवीसांच्या भीष्म प्रतिज्ञेचे काय झाले? शब्द पाळायचा ना?”

Maharashtra Winter Session 2022: वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. ...

देशातील ३७ टक्के शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात; विदर्भात २०२२ मध्ये सुमारे हजार आत्महत्या - Marathi News | 37 percent of country's farmers commit suicide in Maharashtra; About a thousand suicides in Vidarbha in 2022 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशातील ३७ टक्के शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात; विदर्भात २०२२ मध्ये सुमारे हजार आत्महत्या

राज्य शासनाच्याच आकडेवारीतून ही धक्कादायक बाब समोर ...

अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विदर्भ राज्याच्या विविध मागण्यांसाठी विदर्भवादी मोर्चा काढणार - Marathi News | Vidarbha activists will strike the Vidhan Bhavan on dec 19 first day of winter session for separate Vidarbha state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विदर्भ राज्याच्या विविध मागण्यांसाठी विदर्भवादी मोर्चा काढणार

वामनराव चटप यांची माहिती : पहिल्याच दिवशी हल्लाबोल आंदोलन ...

व्याघ्र प्रकल्पाबाहेर वाघांची भ्रमंती वाढली, मानवासाठी धोकादायक? - Marathi News | man-tiger conflict simmer's in Vidarbha as the migration of tigers increases outside the tiger reserve | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :व्याघ्र प्रकल्पाबाहेर वाघांची भ्रमंती वाढली, मानवासाठी धोकादायक?

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ३५ ते ४० वाघांचे आवागमन; बोर, टिपेश्वर अभयारण्यातील वाघांचे जंगलक्षेत्रात वास्तव्य ...

५० फूट दूर अन् फक्त ११ जण, स्वतंत्र विदर्भच्या आंदोलकांना पोलिसांची अगोदरच तंबी - Marathi News | 50 feet away and only 11 people in nagpur modi visit, the independent Vidarbha protestors were pre-empted by the police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :५० फूट दूर अन् फक्त ११ जण, स्वतंत्र विदर्भच्या आंदोलकांना पोलिसांची अगोदरच तंबी

पोलिसांनी विदर्भवाद्यांना आधिच दिला दम : पंतप्रधानांचा कॅनवा गेल्यावर झाले आंदोलन ...

विदर्भाला भरली हुडहुडी; गोंदिया सर्वांत गार, पारा ८.८ डिग्रीवर घसरला - Marathi News | Vidarbha witnessing cold wave, Gondia coldest; mercury dropped to 8.8 degrees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भाला भरली हुडहुडी; गोंदिया सर्वांत गार, पारा ८.८ डिग्रीवर घसरला

नागपूर प्रथमच १० अंशाखाली ...