शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

हेल्थ : परफेक्ट पर्सनॅलिटी आणि बॉडीसाठी विकी कौशलच्या वर्कआउट टिप्स

फिल्मी : उधम सिंग या चित्रपटात इरफान खान ऐवजी हा अभिनेता झळकणार मुख्य भूमिकेत

फिल्मी : करिना कपूर तख्त या चित्रपटात साकारणार ही भूमिका

फिल्मी : राकेश शर्मा बायोपिकमध्ये शाहरुख खानच्या एक्झिटनंतर हा अभिनेता झळकणार मुख्य भूमिकेत

फिल्मी : अन् विकी कौशल ठरला अग्रेसर

महाराष्ट्र : LMOTY 2019: प्रसिद्ध विकी कौशल याला 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार

महाराष्ट्र : LMOTY 2019: कधी पेपरात फोटो येईल सांगता येत नाही; जवानाच्या वाक्यानं विकी कौशलच्या अंगावर आला काटा

फिल्मी : विकी कौशल ठरला पाथ-ब्रेकिंग परफॉर्मर ऑफ द इयर

फिल्मी : LMOTY 2019: दीपिकाचा दिलखेचक रुबाब, विकीचा 'जोश' लाजवाब

फिल्मी : दहशतवादी हल्ल्याबद्दल ‘या’ बॉलिवूड कलाकारांच्या संतप्त प्रतिक्रिया