शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : ‘या’ स्टार्सना लागली करिअरच्या सर्वात महागड्या चित्रपटाची लॉटरी

फिल्मी : ...तर 'हाऊ इज द जोश' हा सुपरहिट डायलॉग 'उरी'मध्ये नसताच!

फॅशन : फॅशनसोबतच फिटनेससाठीही क्लासी ठरतात 'या' 6 स्टाइल्स

फिल्मी :  विकी कौशल म्हणतो, हां जी, मैं एकदम सिंगल हू, एकदम अकेला...!

फिल्मी : विकी कौशल दिसला र्स्पोटी लूकमध्ये, चाहते म्हणाले 'हाउ इज द जोश'

फिल्मी : या कारणामुळे विकी कौशल लपला होता शाहरुख खानच्या घरातील पडद्यामागे... वाचून तुम्ही देखील हसाल खळखळून

फिल्मी : विकी कौशलने भाभी हाक मारल्यावर अशी होती दीपिका पादुकोणची प्रतिक्रिया

फिल्मी : कॅटरिना कैफमुळे नाही तर 'या' अभिनेत्रीमुळे झाले विकी कौशल आणि हरलीन सेठीचे ब्रेकअप

फिल्मी : विकी कौशलचे ब्रेकअप; कॅटरिना कैफ तर नाही कारण ?

फिल्मी : हिमानी शिवपुरी आहेत 'या' दोन बॉलिवूड अभिनेत्यांच्या फॅन