शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : 'उरी' पासून 'राझी'पर्यंत, या स्वातंत्र्यदिनानिमित्त OTT वर पाहा 'हे' देशभक्तीपर सिनेमे!

फिल्मी : ऐश्वर्या राय की कतरिना कैफ... सलमान खानच्या X-गर्लफ्रेंडपैकी कोण जास्त श्रीमंत? दोघींची संपत्ती किती?

फिल्मी : कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...

फिल्मी : पिझ्झा, बर्गर खाऊनही माझं वजन वाढायचं नाही कारण.., अभिनेत्याचा आश्चर्यजनक खुलासा

सखी : विकी कौशलला आवडणाऱ्या मराठी पदार्थांची ही पाहा यादी, पंजाबी पदार्थांपेक्षा भारी मिसळ आणि वडापाव!

फिल्मी : 'छावा'मधील हा अभिनेता आधी होता WWE कुस्तीपटू, खलीने दिलं होतं रेसलिंगचं ट्रेनिंग

फिल्मी : हरीलाल गांधींच्या भूमिकेत अक्षय खन्ना; आजही अजरामर आहे 'हा' सिनेमा, तुम्ही पाहिलाय?

फिल्मी : 'उरी' फेम रीवा अरोरानं अवघ्या १९ व्या वर्षी मिळवली PhD डिग्री, शेअर केले फोटो

फिल्मी : Chhaava: बॉक्स ऑफिसवर भिडला 'छावा'! २२ दिवसांत ५०० कोटी पार

फिल्मी : ...अन् शिव-शंभूंचा काळ पुन्हा जिवंत झाला! 'छावा'च्या सेटवरील इनसाईड फोटो पाहून थक्क व्हाल