शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : रिंकू राजगुरूचं क्रश कोण आहे? अभिनेत्री म्हणाली, मला खूप आवडतात…

फिल्मी : चाहत्याने अचानक दिली छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती, विकी कौशलने आधी चप्पल काढली आणि नंतर...

फिल्मी : लोकांनी मागे वळून बघितलं तर चक्क रणबीर कपूर आणि विकी कौशल! विमानात काय घडलं?

फिल्मी : 'छावा'मधून डिलीट झालेला आणखी एक सीन समोर, नेटकरी म्हणतात- हा प्रसंग सिनेमात पाहिजे होता!

फिल्मी : Video: 'छावा' सिनेमातून काढून टाकलेला 'तो' सीन आला समोर; नेटकऱ्यांनी केलं कौतुक, बघा व्हिडीओ

सखी : वजन वाढू नये म्हणून तुम्ही जे टाळता; तेच खाऊन करिना कपूरने 'झीरो फिगर' मिळवली! वाचा खास गोष्ट

फिल्मी : 'उरी' पासून 'राझी'पर्यंत, या स्वातंत्र्यदिनानिमित्त OTT वर पाहा 'हे' देशभक्तीपर सिनेमे!

फिल्मी : हृदय पिळवटून टाकणारी कथा अन् जबरदस्त सस्पेन्स! 'OTT'वरील हा चित्रपट पाहून 'सैयारा', 'धडक-२' विसराल

फिल्मी : शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं, राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट

फिल्मी : विकी कौशल होणार बाबा? कतरिना कैफने लपवला बेबी बंप? व्हिडीओ होतोय व्हायरल