शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : स्वत:च्या बायोपिकमध्ये हरभजन सिंगला हवाय 'हा' अभिनेता; स्पष्टच म्हणाला...

फिल्मी : रणबीर कपूरने १२ तर विकीने १५ किलो वजन घटवलं, काय आहे कारण?

फिल्मी : 'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?

फिल्मी : शांतीचा मार्ग देखील शक्तीतून जातो, विकी कौशलनं भारतीय सैन्याचं केलं कौतुक

फिल्मी : छावा चित्रपट छानच आहे, पण..; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?

फिल्मी : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव

फिल्मी : Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण

फिल्मी : लग्नाच्या ४ वर्षांनी 'छावा'मधील 'हा' अभिनेता बनणार बाबा, शेअर केली गुडन्यूज

फिल्मी : वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

फिल्मी : मला औरंगजेबाच्या थोबाडीत मारावंसं वाटतंय..; 'छावा' पाहून प्रसिद्ध अभिनेत्याचं मोठं विधान, काय म्हणाला?