शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : Pulwama Attack: विकी कौशल पुलवामा दहशतवादी हल्ल्याविषयी म्हणाला, हीच खरी वेळ... सडेतोड उत्तर देण्याची

फिल्मी : Pulwama Terror Attack : बॉलिवूड स्तब्ध! असा व्यक्त केला संताप!!

फिल्मी : तर अशी सुरु झाली विकी कौशल आणि हरलीन सेठीची लव्ह स्टोरी, विकीने पहिल्यांदाच दिली कबुली

फिल्मी : 'उरी'चा बॉक्स ऑफिस धमाका, लवकरच तोडणार का बाहुबलीचा रेकॉर्ड?

फिल्मी : कुठून आला ‘उरी’चा लोकप्रिय डायलॉग ‘हाऊ इज द जोश’?

फिल्मी : 'भाग मिल्खा भाग'साठी रिजेक्ट झाला होता विकी कौशल, आज बनला आघाडीचा अभिनेता

फिल्मी : ऐकलंत का, विकी कौशलला आहे हा ‘सुंदर’ आजार!!

फिल्मी : ‘उरी’ची संजू’, ‘पद्मावत’,‘सिम्बा’वर मात! तिस-या आठवड्यात रेकॉर्डब्रेक कमाई!!

फिल्मी : राकेश शर्मा बायोपिकमध्ये शाहरुख खानच्या एक्झिटनंतर 'या' दोन अभिनेत्यांची नाव शर्यतीत

फिल्मी : विकी कौशलच्या 'उरी'चा आणखी एक नवा विक्रम, वाचा सविस्तर