शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : विकी कौशलच्या 'उरी'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी वाटचाल, आता चित्रपटाचा 'ह्या' भाषेत बनणार रिमेक

फिल्मी : प्रजासत्ताक दिनी वाघा बॉर्डरवर पोहोचली ‘उरी’ची टीम, पाहा व्हिडीओ!

फिल्मी : Exclusive : 'उरी' सिनेमाच्या टीमचा आणखी एक कौतुकास्पद निर्णय, वाचून तुम्हाला ही वाटेल गर्व

फिल्मी : विकी कौशल व भूमी पेडणेकर झळकणार रुपेरी पडद्यावर

फिल्मी : How’s The Josh! विकी कौशल व हरलीन सेठीच्या नात्यावर शिक्कामोर्तब; पाहा, फोटो!!

फिल्मी : 'How’s The Josh! अशी रंगली ‘उरी’ची सक्सेस पार्टी!!

फिल्मी : 'उरी' सिनेमाचा निर्माता रोनी स्क्रूवालाने केली ही घोषणा, ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान

फिल्मी : लष्करावर आणखी चित्रपट करायला आवडतील- विकी कौशल

फिल्मी : Box Office Collection : ‘उरी’चा बॉक्स ऑफ‍िसवर कब्जा! बजेट वसूल!!

फिल्मी : मुंबईत पोहोचताच विकी कौशलला भेटली प्रिया प्रकाश वारियर; बॉलिवूड डेब्यूची तयारी की आणखी काही?