शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : The Kapil Sharma Show : पंजाब युनिव्हर्सिटीत यामी गौतम मागे असायचे १० बुलेटवाले!

फिल्मी : 'मसान' नाही तर विकी कौशलने 'ह्या' सिनेमातून बॉलिवूडमध्ये केली होती एन्ट्री

फिल्मी : विक्की कौशलने कॅटरिना कैफला केलं लग्नासाठी प्रपोज, सलमानची होती अशी Reaction व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : Confirmed! करण जोहरच्या 'तख्त'मधली रणवीर सिंग आणि विकी कौशलची भूमिका

फिल्मी : करण जोहरने सुनावले, एक-दोन सिनेमे हिट झाले की, तरूणांच्या डोक्यात हवा जाते!

फिल्मी : 'उरी' मध्ये या अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार परेश रावल

फिल्मी : विकी कौशलच्या 'उरी'चा ट्रेलर या दिवशी होणार रिलीज

फिल्मी : विकी कौशलसोबतच्या नात्याबाबत हरलीन सेठीने केला खुलासा

फिल्मी : विकी कौशल झाला क्लिन बोल्ड, सोशल मीडियावर 'या' अभिनेत्रीसोबतच्या नात्याची दिली कबुली

फिल्मी : #MeToo : विकी कौशलचे वडिल श्याम कौशलही ‘मीटू’च्या जाळ्यात, दोन महिलांनी केले गैरवर्तनाचे आरोप!