शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : 'उरी' चित्रपटात योगेश सोमण यांनी साकारली 'ही' भूमिका

फिल्मी : URI Movie Poster: पोस्टरनंतर विकी कौशलच्या 'URI'चा दमदार टीझर आऊट

फिल्मी : विकी कौशलचा आगामी चित्रपट 'उरी - द सर्जिकल स्ट्राइक'चा फर्स्ट लूक रिलीज

फिल्मी : ट्रोलरने अभिषेक बच्चनला दिला वडापाव विकण्याचा सल्ला! ज्युनिअर बच्चनने दिले सणसणीत उत्तर!!

फिल्मी : आता ‘चुपके-चुपके’ नाही ‘खुल्लम खुल्ला’! विकी कौशल व हरलीन सेठी ‘सैराट’!!

फिल्मी : 'मनमर्जियां'मधील विकी कौशलच्या हेअर स्टाईलची वाढती क्रेझ

फिल्मी : अभिनेता विकी कौशलने आगामी चित्रपट 'मनमर्जियां'मध्ये केलीय हटके हेअरस्टाईल, या हेअरस्टाईलने तरूणाईला पाडलीय भुरळ

फिल्मी : तापसी पन्नूने बिजली गिरेगी या गाण्यावर धरला ताल

फिल्मी : अभिषेक बच्चनला नागपूरमध्येही भेटली ऐश्वर्या

फिल्मी : अमित त्रिवेदीच्या गाण्यावर नागपुरकरांनी धरला ताल