विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला. Read More
Vicky Kaushal And Katrina Kaif : विकी कौशल व कतरिना कैफ हे बॉलिवूडच्यापॉवर कपल्सपैकी एक. या जोडप्यावर चाहते अगदी जीव ओवाळतात. साहजिकच या दोघांना पडद्यावर एकत्र पाहण्याची चाहत्यांची भरून इच्छा आहे. चाहत्यांची ही इच्छा आता पूर्ण होणार आहे... ...
Katrina Kaif Latest Photos: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने अलीकडेच तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. कतरिनाचे हे फोटो समोर येताच तिच्या बेबी बंपच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. ...
Koffee With Karan 7 : कतरिना तशी खूप प्रेमळ आहे. पण माझं तिच्यासोबत एकाच गोष्टीवरून भांडण होतं, असं विकी कौशल म्हणाला. ही एक गोष्ट कोणती, याचा खुलासाही विकीने केला... ...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेला आणि सध्या सांताक्रूझ परिसरात राहणारा मनविंदर गेल्या काही महिन्यांपासून कतरिनाला सोशल मीडियाच्या माध्यमातून छेडत होता ...