लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विकी कौशल

Vicky Kaushal News in Marathi |

Vicky kaushal, Latest Marathi News

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.
Read More
'विकी कौशलची EX हीच बनली ओळख?' प्रश्नावर हरलीन सेठीने सोडलं मौन; म्हणाली, 'माझ्या...' - Marathi News | Harleen Sethi reacts on being called as Vicky Kaushal s EX says she can be anyone | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'विकी कौशलची EX हीच बनली ओळख?' प्रश्नावर हरलीन सेठीने सोडलं मौन; म्हणाली, 'माझ्या...'

विकी जसाजसा बॉलिवूडमध्ये लोकप्रिय झाला तशी हरलीनची ओळख विकीची EX अशीच बनली. ...

विकी कौशलला कतरिनासोबत करायचंय काम, पण.... - Marathi News | Vicky Kaushal wants to work with Katrina but…. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशलला कतरिनासोबत करायचंय काम, पण....

Vicky Kaushal : विकी कौशल सध्या 'बॅड न्यूज' चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. यासोबतच तो एकामागून एक खुलासेही करत आहे. ...

गावातील महिलेने साडी नेसून 'तौबा तौबा' गाण्यावर केलेला डान्स व्हायरल; विकी कौशल म्हणतो... - Marathi News | The village woman rupali sing danced to the song Tauba Tauba from vicky kaushal bad newz | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गावातील महिलेने साडी नेसून 'तौबा तौबा' गाण्यावर केलेला डान्स व्हायरल; विकी कौशल म्हणतो...

विकी कौशलच्या गाजलेल्या तौबा तौबा गाण्यावर गावातील महिलेने मुलांसोबत कमाल डान्स केलाय. त्यावर विकीने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत (vicky kaushal, tauba tauba) ...

वाळू माफियाच्या हातून थोडक्यात बचावला होता विकी कौशल; अभिनेत्यानं सांगितला 'तो' किस्सा - Marathi News | Vicky Kaushal almost got beaten up by sand mafia during Gangs of Wasseypur shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाळू माफियाच्या हातून थोडक्यात बचावला होता विकी कौशल; अभिनेत्यानं सांगितला 'तो' किस्सा

सध्या विकी कौशल हा त्याच्या 'बॅड न्यूज' या सिनेमामुळे चर्चेत आहे. ...

विकी कौशल-तृप्ती डिमरीचा 'बॅड न्यूज' हिट की फ्लॉप? पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी - Marathi News | bad newz movie box office report starring vicky kaushal tripti dimri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशल-तृप्ती डिमरीचा 'बॅड न्यूज' हिट की फ्लॉप? पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी

विकी कौशल-तृप्ती डिमरीच्या बॅड न्यूज सिनेमाचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आलाय (bad newz) ...

'बॅड न्यूज' ओटीटीवर प्रदर्शित होणार; कधी अन् कुठे पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या - Marathi News | Vicky Kaushal and Triptii Dimri and Ammy Virk starrer Bad Newz will be released on OTT Platform Amazon Prime Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॅड न्यूज' ओटीटीवर प्रदर्शित होणार; कधी अन् कुठे पाहता येणार चित्रपट? जाणून घ्या

आनंद तिवारी दिग्दर्शित 'बॅड न्यूज'च्या ओटीटी रिलीजबाबत चर्चा सुरू झाली आहे. ...

भरकटलेली कथा बघून तुम्हीच म्हणाल 'तौबा तौबा'! विकी-तृप्तीचा 'बॅड न्यूज' कसा आहे? वाचा Review  - Marathi News | bad newz movie review starring vicky kaushal tripti dimri ammy virk | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भरकटलेली कथा बघून तुम्हीच म्हणाल 'तौबा तौबा'! विकी-तृप्तीचा 'बॅड न्यूज' कसा आहे? वाचा Review 

विकी कौशल-तृप्ती डिमरीची प्रमुख भूमिका असलेला 'बॅड न्यूज' थिएटरमध्ये बघायचा प्लॅन करताय? त्याआधी वाचा review (Bad Newz) ...

Vicky Kaushal : पंजाबी विकी कौशलचा आवडता मालवणी पदार्थ कोणता? म्हणाला... - Marathi News | Vicky Kaushal Loves Malvani Cuisine Reveals In Mashable India Recent Interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Vicky Kaushal : पंजाबी विकी कौशलचा आवडता मालवणी पदार्थ कोणता? म्हणाला...

नुकतेच एका मुलाखमध्ये विकीनं त्याच्या आवडीच्या पदार्थांची नावे सांगितली.  ...