लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वेंकटेश अय्यर

Venkatesh Iyer Latest news, मराठी बातम्या

Venkatesh iyer, Latest Marathi News

Venkatesh Iyerइंडियन प्रीमिअर लीग २०२१मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून दमदार कामगिरी करून वेंकटेश अय्यरनं साऱ्यांचे लक्ष वेधले. हार्दिक पांड्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसताना टीम इंडियाला वेंकटेश अय्यरच्या रुपानं नवा अष्टपैलू खेळाडू मिळाला. मध्य प्रदेशच्या या खेळाडूनं १७ नोव्हेंबर २०२१मध्ये भारताच्या ट्वेंटी-२० संघात, तर १९ जानेवारी २०२२मध्ये वन डे संघात पदार्पण केले.
Read More
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी - Marathi News | IPL Auction 2025 Successful bidding on 72 players with spending 467 crores 95 Lakh rupees at Day 1 All Players sold list Which player in which team? See the list | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोण कुठल्या संघात? पाहा यादी

All Players sold list, IPL Auction 2025 Day 1: आजच्या दिवसात एकूण ४६७.९५ कोटी रुपयांची उलाढाल झाली. जाणून घ्या पहिल्या दिवशी लिलाव झालेले सर्व खेळाडू आणि त्यांची किंमत... ...

IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार - Marathi News | ipl auction 2025 player auction full list base price Rishabh Pant receives highest bid Top 10 most expensive players of Day 1 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL Auction: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार

Top 10 most expensive players, IPL Auction 2025 Day 1: पहिल्या दिवसाच्या लिलाव प्रक्रियेत तब्बल ४६७ कोटी ९५ लाख रुपयांची बोली लावण्यात आली ...

IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली - Marathi News | ipl auction 2025 player auction full list base price mi rcb csk srh gt pbks rr dc lsg Venkatesh Iyer Bought By Kolkata Knight Riders For INR 23.75 crore at IPL Auction 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत; अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली

मेगा लिलावाआधी ज्याला रिलीज केले त्याच्यासाठी मोजली मोठी रक्कम ...

IPL 2025 Mega Auction : या ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली - Marathi News | R Ashiwin Venkatesh Iyer And Washington Sundar This Three All Rounders Can Get Big Amount IPL 2025 Mega Auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 Mega Auction : या ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली

एक नजर टाकुयात ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर ज्यांच्यासाठी फ्रँचायझी पर्समधून अगदी सहज काढतील मोठी रक्कम ...

कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा - Marathi News | IPL 2024, KKR vs SRH Final Marathi Live : Kolkata Knight Riders win IPL after 10 years, Gautam Gambhir became a first person who won trophy as a player and as a mentor | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा

कोलकाता नाईट रायडर्सने १० वर्षानंतर इंडियन प्रीमिअर लीगचे जेतेपद पटकावले. ...

IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं - Marathi News | IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Live Venketash Iyer well fought fifty for KKR but Nuwan Thushara Jasprit Bumrah saved MI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण तुषारा-बुमराहने मुंबईला तारलं

Venkatesh Iyer Jasprit Bumrah Nuwan Thushara, IPL 2024 Mumbai Indians vs KKR: वेंकटेश अय्यरने ७० धावांची झुंजार खेळी केली, तर बुमराह-तुषाराने ३-३ विकेट्स घेतल्या. ...

IPL 2023 Point Table, Orange & Purple Cap : वेंकटेश अय्यरच्या शतकाने बरीच अदलाबदल, पर्पल कॅपसाठी तिघांमध्ये शर्यत; तालिकेत RR अव्वल  - Marathi News | IPL 2023 Point Table, Orange & Purple Cap : Venkatesh Iyer's century changes a lot in Orange cap table, race between 3 for the Purple Cap; Rajasthrn Royals tops the Point Table | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेंकटेश अय्यरच्या शतकाने बरीच अदलाबदल, पर्पल कॅपसाठी तिघांमध्ये शर्यत; तालिकेत RR अव्वल 

IPL 2023 Point Table, Orange & Purple Cap : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज दोन दमदार सामने झाले. ...

"मी नेहमी संघासाठी खेळतो...", मुंबईविरूद्ध शतक झळकावल्यानंतर अय्यरची प्रतिक्रिया - Marathi News |  In IPL 2023, Venkatesh Iyer of Kolkata Knight Riders scored a century of 104 off 51 balls but Mumbai Indians won by 5 wickets and 14 balls to spare | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मी नेहमी संघासाठी खेळतो...", मुंबईविरूद्ध शतक झळकावल्यानंतर अय्यरची प्रतिक्रिया

IPL 2023 : मुंबई इंडियन्सने आपल्या घरच्या मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून स्पर्धेत दुसरा विजय मिळवला. ...