लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाज्या

भाज्या

Vegetable, Latest Marathi News

Vegetables Rates Pune : पुण्यात आज पालेभाज्या अन् फळभाज्यांना किती मिळाला दर? - Marathi News | Vegetables Rates Pune What is price leafy vegetables and fruits today in Pune? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vegetables Rates Pune : पुण्यात आज पालेभाज्या अन् फळभाज्यांना किती मिळाला दर?

Vegetables Rates : पुणे बाजार समितीमध्ये आज आंबट चुक्याची मोठ्या प्रमाणावर आवक झाली होती. येथे ३ हजार ९५० नग आवक झाली होती. तर प्रतीनग ७ रूपयांचा सरासरी दर मिळाला आहे.  ...

दररोजच्या आहारात आरोग्यदायी रानभाज्यांची असेल साथ तरच असेल आरोग्य दमदार - Marathi News | Health will be strong only if healthy wild vegetables are included in the daily diet | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दररोजच्या आहारात आरोग्यदायी रानभाज्यांची असेल साथ तरच असेल आरोग्य दमदार

रानभाज्या आरोग्यदायी असल्याने दररोजच्या आहारात रानभाज्या महत्त्वाच्या आहेत. यासाठी रानभाज्यांचा रोजच्या आहारात वापर गरजेचा आहे. ...

Success story: बाजारातील अचूक वेळ साधत सखाराम यांनी केली काकडीची शेती.. वाचा किती मिळाला नफा - Marathi News | Sakharam cultivated 30 gunta of cucumber by market time study .. Read how much profit he got | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success story: बाजारातील अचूक वेळ साधत सखाराम यांनी केली काकडीची शेती.. वाचा किती मिळाला नफा

Farmer Success story ३० गुंठे क्षेत्रात काकडी पिकाची (cucumber) लागवड करून मंचर, थोरातमळा येथील शेतकरी सखाराम विठोबा थोरात यांनी कमी क्षेत्रामध्ये देखील चांगल्या प्रकारे उत्पादन कसे काढता येते याचा आदर्श सभोवतालच्या परिसरामध्ये दाखवून दिला आहे. ...

उसात १६ प्रकारची आंतरपीक घेत मच्छिंद्रराव कशी करताहेत नफ्याची शेती? वाचा ही यशोगाथा - Marathi News | How does Machhindrarao do profitable farming by taking 16 types of intercropping in sugarcane? Read this success story | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसात १६ प्रकारची आंतरपीक घेत मच्छिंद्रराव कशी करताहेत नफ्याची शेती? वाचा ही यशोगाथा

उच्च शिक्षणाचा उपयोग नोकरी पेक्षा स्वतःच्या शेतात केला तर शेतीचा शाश्वत विकास होतोच. त्याचबरोबर सामाजिक सेवाही पार पाडण्याचा आनंद मिळतो. या दृष्टीने पेठ वडगांव (ता. हातकणंगले) येथील मच्छिंद्र शिवराम कुंभार यांचे उच्च शिक्षित कुटुंब शेतात रमले आहे. ...

गोव्यात वालपापडी २०० रुपये तर टोमॅटो १० रुपयांनी स्वस्त - Marathi News | Tomatoes cheaper by Rs 10 in Goa state | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात वालपापडी २०० रुपये तर टोमॅटो १० रुपयांनी स्वस्त

टोमॅटोच्या दरात १० रुपयांनी घट होत तो ८० रुपयांवरुन ७० रुपये किलो झाला आहे. ...

Export vegetable, fruits : शेतकऱ्यांनो! फळे, भाजीपाला निर्यातीसाठी नोंदणी केली का? इथं करा नोंदणी - Marathi News | Latest News Farmers register exportable fruit and vegetable on Hortinet system see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Export vegetable, fruits : शेतकऱ्यांनो! फळे, भाजीपाला निर्यातीसाठी नोंदणी केली का? इथं करा नोंदणी

धुळे : राज्यातून फळे व भाजीपाला पिकांच्या निर्यातीला (Vegetable Export) प्रोत्साहन देण्यासाठी व आयातदार देशांच्या कीडनाशक उर्वरित अंश व ... ...

पेट्रोलपेक्षाही आता भाज्या महाग! आवक घटली; दर शंभरी पार, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री - Marathi News | in mumbai vegetables are now more expensive than petrol high prices has beset the market | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेट्रोलपेक्षाही आता भाज्या महाग! आवक घटली; दर शंभरी पार, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. अनेक भाज्यांचे दर शंभरीपार गेले आहेत. ...

Ranbhajya आला पावसाळा, खा आरोग्यवर्धक रानभाज्या - Marathi News | Monsoon has come, eat healthy wild vegetables | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ranbhajya आला पावसाळा, खा आरोग्यवर्धक रानभाज्या

पावसाळा सुरु झाला की, रानमाळावर व जंगलात उगवणाऱ्या रानभाज्या सहज उपलब्ध होतात. रानभाज्यांमध्ये भरपूर पोषणमूल्ये असतात. ...