अंगणवाडीसेविकांनी त्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न न केल्यामुळे राज्यभरातील सुमारे चार हजार ३३६ अंगणवाडीसेविकांचे आॅगस्टपासूनचे मानधन रखडले होते. ...
विरार येथील एक अनधिकृत पाणी विक्रेता ‘ प्यूरिफाईड वॉटर’ अर्थात शुद्ध पिण्याचे पाणी चक्क शौचालयात ठेवलेल्या टाकीतून भरताना कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. ...
पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने खरेदी केलेल्या पेपरलेस बारकोड साहित्याच्या एकूण संचाची बाजारपेठेतील किंमत अवघी २५ हजार ३१ रुपये असताना ठेकेदारांच्या संगनमताने तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिका ...
शहरातील काही विक्रेते हे विनापरवाना फटाके विक्री करीत असल्याने नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी आज सायंकाळी त्यावर धाडी टाकून ती सील केली. ऐन दिवाळीत ही कारवाई केल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. ...
ज्या भाषेत बोलता, त्याच भाषेत लिहते होऊन बोलीभाषेच्या विकासाला हातभार लावा असे आवाहन डोंबिवलीतील पंचविशीच्या तरुणाने देशातील विद्यार्थ्यांना केले आहे. ...
महाराष्ट सुर्वण जयंती नगरोत्थान महाज़्यान अंतर्गत जव्हार शहराच्या पाणी पुरवठा प्रकल्पास १६ कोटी ७० लाखांची प्रशासकिय मान्यता शुक्र वारी देण्यात आली आहे. ...
वसई तालुक्यातील खोचिवडे येथील अमली पदार्थाचे सेवन करणाºया मुलाने आत्महत्या केल्याने नायगाव, खोचिवडे व उमेळा येथील ग्रामस्थांनी एकत्र येत रविवारी नशेडींना यथेच्छ चोप दिला. रविवारी सर्वांनी बैठक घेऊन या विरोधात मिशन उभी करण्यात आली. ...