महसूल विभागाने गौण खनिजांचे स्वामित्व धन १ लाख करून त्यांच्या अवैध वहनावर ७ लाख ५० हजाराचा अतिरिक्त भार टाकल्याने आगरी समाजाचा पारंपरिक व्यवसाय अडचणीत सापडला आहे. ...
माहीम-वडराईकरांचा ‘श्वास’ असलेली पानेरी नदी कारखान्यांचे रासायनिक प्रदूषित पाणी आणि पालघर शहाराच्या सांडपाण्यामुळे काळी-पिवळी पडली असून गुदमरू लागली आहे. ...
वाडा शहरातील उमरोठे रोड या भागात जल विज्ञान प्रकल्पाचे उपविभागीय कार्यालय असून ते अनेक समस्यांनी ग्रस्त आहे. असुविधा व दुर्लक्षामुळे ते ओस पडलेले आहे. ...
अनिरुद्ध पाटील डहाणू/बोर्डी - डहाणू वन परिक्षेत्र कार्यालयाच्या आवारात पांढऱ्या रंगाची MH-05:DS-2452 कार सोमवार, 24 डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास ... ...
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील नवीन वरसावे पूल दुरुस्तीचे काम १५ दिवसांत पूर्ण झाल्याने रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. ...