किनारपट्टीवरील घरांना धडका देण्याचा प्रयत्न सातपाटीच्या किनाºयावर उभ्या राहिलेल्या धूपप्रतिबंधक बंधाºयाने रोखून धरला. त्यामुळे लाटांचे पाणी गावात शिरू न शकल्याने गावात होणाºया वित्तहानीच्या घटना या वर्षी थांबल्याचे दिसून आले. ...
वसईच्या शहराला जोडूनच ग्रामीण परिसर आहे. या परिसरात एकूण ३२ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यातील अर्नाळा, कळंब, चंद्रपाडा, आडणे, तिल्हेर, पाणजू, भाताने, खोचिवडे, वासलई, रानगाव, सत्पाळा, पोमन, टिवरी, टेंभी कोल्हापूर भागांत कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे ...
नालासोपारा पूर्वेस असलेल्या पालिका रुग्णालयाबाहेर बंद दुकानाच्या परिसरात एक अज्ञात इसम मागील आठवड्यापासून राहात होता. त्याचा चेहरा थोडा जळालेला असून त्यास एका डोळ्याने कदाचित दिसतदेखील नसावे. ...
बॉम्बे रेयॉनच्या कामगारांचा जानेवारीपासूनच्या थकीत पगाराचा प्रश्न चिघळला आहे. मागील तीन महिन्यांपासून पगारासाठी आंदोलन करणाºया कामगारांना कामावर न घेता इतर काही कामगारांना कामावर बोलावून त्यांना पगार दिल्याने कामगार संतप्त झाले आहेत. ...
कोरोनाने वसई तालुक्यात थैमान घातले आहेत. सुमारे पाच हजारांच्या अधिक नागरिकांना या आजाराने ग्रासले असून रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्यातील मंदिरे सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक दिसत नाही. ...