लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार, मराठी बातम्या

Vasai virar, Latest Marathi News

शिवाजी चौक ते हनुमान मंदिर रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाला सापडला मुहूर्त - Marathi News | Concretisation work on Shivaji Chowk to Hanuman Temple Road was found | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :शिवाजी चौक ते हनुमान मंदिर रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाला सापडला मुहूर्त

प्रवाशांना दिलास; अनेक महिन्यांपासून खड्ड्यांतून करावा लागत होता प्रवास ...

१२ हजार वाहनांवर दंडात्मक कारवाईचा बडगा - Marathi News | The burden of punitive action on 12000 vehicles | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :१२ हजार वाहनांवर दंडात्मक कारवाईचा बडगा

या वाहनातील लेझरस्पीड गन, टिंट मीटर आणि ब्रेथ अ‍ॅनॅलायझरच्या माध्यमातून वाहनांवर करडी नजर ठेवली जात असून आतापर्यंत १२ हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ...

गोखिवरे गावात गृह घोटाळा ; परवानगी घेतली इंडस्ट्रीची, बांधली रहिवासी वसाहत - Marathi News | Home scam in Gokhivare village; Permission is granted for the industry, built residential colony | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गोखिवरे गावात गृह घोटाळा ; परवानगी घेतली इंडस्ट्रीची, बांधली रहिवासी वसाहत

वसई पूर्वेकडील फादरवाडी परिसरात शांती होम रियालिटीने एक रहिवासी संकुल उभारले आहे. ...

माकप विरुद्ध शिवसेनेच्या आमदारांचा रंगला कबड्डी सामना - Marathi News | CPI-M against Shiv Sena | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :माकप विरुद्ध शिवसेनेच्या आमदारांचा रंगला कबड्डी सामना

दोघांनीही अभिनिवेश बाजूला ठेवत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. ...

पोलिसांचे कोट्यवधी रुपये मनपाने थकवले; अनधिकृत बांधकामावर कारवाई कशी होणार? - Marathi News | Millions of police rupees exhausted by corporation; How to take action on unauthorized construction? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पोलिसांचे कोट्यवधी रुपये मनपाने थकवले; अनधिकृत बांधकामावर कारवाई कशी होणार?

वसई - विरार शहर महानगरपालिकेच्या अंतर्गत ९ प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत अनेक तक्रारी आल्या. ...

पर्यावरण समितीचे बेमुदत उपोषण सुरू; पाणथळ जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी - Marathi News | Environment Committee begins unpaid fasting; Demand for removal of encroachment on subsoil ground | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पर्यावरण समितीचे बेमुदत उपोषण सुरू; पाणथळ जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी

सोमवारी सकाळी १० वाजता वसई तहसीलदार कार्यालयाबाहेर महात्मा गांधीजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या आंदोलनास सुरुवात करण्यात आली. ...

खाजगी जागेतील अतिक्रमणावरून पालिका वादाच्या भोवऱ्यात - Marathi News | From encroachment to private space to municipal dispute | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :खाजगी जागेतील अतिक्रमणावरून पालिका वादाच्या भोवऱ्यात

चाळीसहून अधिक सुरक्षारक्षकांचा फौजफाटा घेऊन अतिक्रमण हटाव पथकाने खाजगी जागेतील दोन लोखंडी ते उखडून आणले. ...

नालासोपाऱ्यात रिक्षावाल्यांची दादागिरी; पाच प्रवाशांची वाहतूक - Marathi News |  Rickshaw pullers in Nalasopara; Transport of five passengers | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नालासोपाऱ्यात रिक्षावाल्यांची दादागिरी; पाच प्रवाशांची वाहतूक

वाहतूक पोलिसांचेही या गोष्टीकडे दुर्लक्ष होताना दिसते आहे. ...