लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार, मराठी बातम्या

Vasai virar, Latest Marathi News

नायगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामास रेल्वेचा हिरवा कंदील - Marathi News | The green lantern of the railway will be constructed for the construction of the Naigaon Railway | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नायगाव रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामास रेल्वेचा हिरवा कंदील

मुंबई शहर येणार हाकेच्या अंतरावर ...

वाढवण बंदराविरोधात केरळमध्ये आक्रोश;  मच्छिमार महिलांची रॅली - Marathi News | Kerala rages against augmentation port; Fisherman's Rally | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वाढवण बंदराविरोधात केरळमध्ये आक्रोश;  मच्छिमार महिलांची रॅली

किनारपट्टीवरील रस्ते, घराच्या भिंतींवर एकच जिद्द, वाढवण बंदर रद्द अशा घोषणा रंगवून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती. ...

वसई-विरार महापौर मॅरेथॉन; मोहित राठोड, किरण सहदेव यांनी मारली बाजी - Marathi News | Vasai-Virar Mayor Marathon; Mohit Rathore, Kiran Sahadev beat | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वसई-विरार महापौर मॅरेथॉन; मोहित राठोड, किरण सहदेव यांनी मारली बाजी

महिलांमध्ये पश्चिम रेल्वेच्या किरण सहदेवने १ तास १७ मिनिटात १५ सेकंदात शर्यत पूर्ण केली. ...

अन्नदिन साजरा करण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती; शिक्षकसेनेचा तीव्र विरोध - Marathi News | Appointment of teachers to celebrate the food day; Strong opposition to the Teacher Force | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अन्नदिन साजरा करण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती; शिक्षकसेनेचा तीव्र विरोध

प्राथमिक शिक्षकांना दिल्या जाणाºया अशैक्षणिक कामांची नेहमीच चर्चा होत असते. ...

आचोळ्यातून परिवहनचे बसस्टॉप अचानक गायब?; स्थानिकांच्या संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | The bus stop suddenly disappear in nalasopara; Anger's reaction to the locals | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आचोळ्यातून परिवहनचे बसस्टॉप अचानक गायब?; स्थानिकांच्या संतप्त प्रतिक्रिया

महानगरपालिका हद्दीतील नागरिकांचा प्रवास आरामदायी आणि सुखकर व्हावा म्हणून काही वर्षांपूर्वी महानगरपालिका प्रशासनाने स्वत:ची परिवहन सेवा सुरू केली होती. ...

मोहित राठोर, किरण सहदेवने उमटवला ठसा;  वसई-विरार महापौर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Mohit Rathore, Kiran Sahadev made the mark; Spontaneous response to the Vasai-Virar Mayor contest | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मोहित राठोर, किरण सहदेवने उमटवला ठसा;  वसई-विरार महापौर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

वसई-विरार महापौर मॅरेथॉन स्पधेर्चे यंदाचे नववे पर्व होते. या महापौर मॅरेथॉनला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाल्याने देशभरातील विविध राज्यातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. ...

वसई विरार महापौर मॅरेथॉन: मोहित राठोरची बाजी; अनिश थापानं मोडला पाच वर्षांपूर्वीचा विक्रम  - Marathi News | Vasai Virar Mayor Marathon: Mohit Rathore won full marathon, Anish Thapa broke record | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :वसई विरार महापौर मॅरेथॉन: मोहित राठोरची बाजी; अनिश थापानं मोडला पाच वर्षांपूर्वीचा विक्रम 

जी.लक्ष्मणनचा 1:04:56 वेळेचा विक्रम मोडीत काढला. ...

मॅरेथॉनसाठी वसई सज्ज; १८ हजार स्पर्धक होणार सहभागी - Marathi News | Vasai ready for marathon; There will be 18 thousand contestants | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मॅरेथॉनसाठी वसई सज्ज; १८ हजार स्पर्धक होणार सहभागी

वाहतुकीत असणार बदल ...