लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वरूण धवन

वरूण धवन, मराठी बातम्या

Varun dhawan, Latest Marathi News

वरुण धवन - बॉलिवूड दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचा मुलगा वरुण धवन  हा एक भारतीय सिने-अभिनेता आहे.  २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ या चित्रपटातून वरूणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. यानंतर मैं तेरा हीरो, हॅम्पी शर्मा की दुल्हनिया, बदलापूर, दिलवाले, ब्रद्रीनाथ की दुल्हनियां, जुडवा2, ऑक्टोबर , सुईधागा अशा अनेक चित्रपटांत तो झळकला.
Read More
वरुण धवनचा फिटनेस फंडा, सोशल मीडियावरील त्याचे हे फोटो तुम्हालाही प्रेरणा देईल - Marathi News | Varun Dhawan flaunts his toned body in these pictures, says ‘never back down’! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण धवनचा फिटनेस फंडा, सोशल मीडियावरील त्याचे हे फोटो तुम्हालाही प्रेरणा देईल

पिळदार बॉडी कमावण्यासाठी वरुणने बराच घाम गाळला आहे. खाण्या पिण्याची वेळ पाळण्याचा सल्लाही वरुणला देण्यात आला होता. त्यामुळे व्यायामाने त्याने शरीर पिळदार बनवले.  वर्कआऊट, विविध प्रकाराचा व्यायाम तो करतो. ...

सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन आणि अर्जुन कपूरमध्ये कोण आहे चांगला Kisser, यावर आलिया भट म्हणाली... - Marathi News | Who is the best kisser among Siddharth Malhotra, Varun Dhawan and Arjun Kapoor, Alia Bhatt said ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ मल्होत्रा, वरूण धवन आणि अर्जुन कपूरमध्ये कोण आहे चांगला Kisser, यावर आलिया भट म्हणाली...

आलिया भटने अल्पावधीतच आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे. ...

वरुण धवननंतर आता बॉलिवूडमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात? - Marathi News | Varun Dhawan drops a major hint about Shraddha Kapoor's wedding with rumoured boyfriend Rohan Shrestha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण धवननंतर आता बॉलिवूडमधील ही प्रसिद्ध अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात?

आता बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनत्री लग्नबंधनात अडकणार आहे. या अभिनेत्रीने अनेक हिट बॉलिवूड चित्रपट दिले असून ती तिच्या प्रियकरासोबत लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा रंगली आहे. ...

हनीमूनसाठी वरुण-नताशा तुर्कीला जाणार? आमिर खानच्या जाण्यावरून झाला होता गदारोळ - Marathi News | Varun dhawan natasha dalal may go to turkey for honeymoon aamir khan controversy related to the place | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हनीमूनसाठी वरुण-नताशा तुर्कीला जाणार? आमिर खानच्या जाण्यावरून झाला होता गदारोळ

कोरोनामुळे लग्न मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थिती पार पडले. ...

वरूणसोबत नताशाला पाहताच फोटोग्राफर्स ओरडू लागले 'भाभी जी..', अभिनेता म्हणाला - 'अरे आरामात, घाबरेल ती' - Marathi News | Seeing Natasha with Varun, the photographers started shouting 'Bhabhi ji ..', the actor said - 'Oh relax, she will be scared' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरूणसोबत नताशाला पाहताच फोटोग्राफर्स ओरडू लागले 'भाभी जी..', अभिनेता म्हणाला - 'अरे आरामात, घाबरेल ती'

वरूण धवन आणि नताशा दलालचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत वरूणसोबत नताशाला पाहताच फोटोग्राफर्स भाभीजी असे ओरडू लागले होते. ...

वरुण धवनच्या लग्नातील अदा, करतील तुम्हाला फिदा, सोशल मीडियावर व्हायरल - Marathi News | Varun Dhawan shares a glimpse of his Haldi ceremony ! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण धवनच्या लग्नातील अदा, करतील तुम्हाला फिदा, सोशल मीडियावर व्हायरल

वरुण धवन लग्नाच्या बेडीत अडकत त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे.अलिबागेतील द मेन्शन हाऊस या अलिशान रिसॉर्टमध्ये अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थित हा लग्नसोहळा पार पडला. ...

वरुण धवन-नताशा दलालच्या लग्नाचं 2 फेब्रुवारीला 5 स्टार हॉटेलमध्ये होणार ग्रँड रिसेप्शन ? - Marathi News | Varun dhawan natasha dalal grand reception in 5 star hotel in mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वरुण धवन-नताशा दलालच्या लग्नाचं 2 फेब्रुवारीला 5 स्टार हॉटेलमध्ये होणार ग्रँड रिसेप्शन ?

मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थित वरुण आणि नताशाचा लग्नसोहळा पार पडला. ...

हिला नवी नवरी कोण म्हणेल? वरूण धवनची ‘दुल्हनियां’ पाहून नेटकरी झाले निराश  - Marathi News | varun dhawan and natasha dalal wedding fans reacted seeing the actor bride | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिला नवी नवरी कोण म्हणेल? वरूण धवनची ‘दुल्हनियां’ पाहून नेटकरी झाले निराश 

नताशाचा ब्राईडल लूक पाहून नेटक-यांनी दिल्या अशा कमेंट्स ...