लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वंदे भारत एक्सप्रेस

वंदे भारत एक्सप्रेस, मराठी बातम्या

Vande bharat express, Latest Marathi News

‘वंदे भारत’ रेल्वेची निर्मिती लातूरमध्ये: अश्विनी वैष्णव; ‘गती शक्ती’ने मराठवाडा जोडणार - Marathi News | construction of vande bharat railway in latur said rail minister ashwini vaishnav marathwada will be connected with gati shakti | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘वंदे भारत’ रेल्वेची निर्मिती लातूरमध्ये: अश्विनी वैष्णव; ‘गती शक्ती’ने मराठवाडा जोडणार

लातूर येथील रेल्वेच्या कारखान्यात जागतिक पातळीवरील सुसज्ज अशी ‘वंदे भारत’ रेल्वेची निर्मिती होईल. ...

आजपासून धावणार मुंबई-अहमदाबाद वंदे भारत एक्स्प्रेस, पाहा वेळापत्रक आणि तिकीट दर - Marathi News | Mumbai Ahmedabad Vande Bharat superfast Express to run from today check schedule ticket price pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजपासून धावणार मुंबई-अहमदाबाद वंदे भारत एक्स्प्रेस, पाहा वेळापत्रक आणि तिकीट दर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन. ...

मुंबई ते अहमदाबाद दरम्यान वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस उद्यापासून धावणार  - Marathi News | Vande Bharat Superfast Express will run between Mumbai and Ahmedabad from tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई ते अहमदाबाद दरम्यान वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस उद्यापासून धावणार 

Vande Bharat Superfast Express : पश्चिम रेल्वे मार्गावर उद्यापासून (३० सप्टेंबर) मुंबई ते अहमदाबाद दरम्यान वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस धावणार आहे. ...

‘वंदे भारत’ने बुलेट ट्रेनचा रेकाॅर्ड ताेडला; ५ तासांत अहमदाबादहून मुंबई गाठली - Marathi News | New Vande Bharat express of Indian Railways creates history, It breaks bullet train record at 100km/hr speed in 52 seconds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘वंदे भारत’ने बुलेट ट्रेनचा रेकाॅर्ड ताेडला; ५ तासांत अहमदाबादहून मुंबई गाठली

वंदे भारत रेल्वेच्या देशातील विविध भागात चाचण्या सुरू आहेत. अहमदाबाद ते मुंबई या मार्गावर शुक्रवारी चाचणी घेण्यात आली. ...

'वंदे भारत'मधून प्रवास करताय? मग, 'हे' पदार्थ प्रवासादरम्यान टाळा; रेल्वेचा मोठा निर्णय - Marathi News | vande bharat delhi katra vande bharat express gets sattvik certificate ban on eating and carrying non veg | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'वंदे भारत'मधून प्रवास करताय? मग, 'हे' पदार्थ प्रवासादरम्यान टाळा; रेल्वेचा मोठा निर्णय

Vande Bharat Express: वंदे भारत ट्रेन ही देशातील अशी पहिली ट्रेन आहे, या ट्रेनला सात्विक (Sattvik) प्रमाणपत्र देण्यात आले आहे. म्हणजेच आता ही ट्रेन पूर्णपणे हायजिनिक आणि शाकाहारी आहे. ...

Indian Railway: रेल्वे ही लोकप्रिय ट्रेन स्लिपर कोचमध्ये आणणार; महाराष्ट्र व चेन्नईत स्पर्धा सुरु - Marathi News | Indian Railway: Railways will launch Vande Bharat Express in sleeper coaches; Competition starts in Maharashtra and Chennai on manufacturing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे ही लोकप्रिय ट्रेन स्लिपर कोचमध्ये आणणार; महाराष्ट्र व चेन्नईत स्पर्धा सुरु

Indian Railway Planning Sleeper Vande Bharat Express : दोन वर्षांपूर्वीच रेल्वेने लाँच केलेली वंदे भारत एक्स्प्रेस तिचा वेग आणि सेवेमुळे लोकप्रिय झाली. आता रेल्वे त्याच्या पुढचे पाऊल टाकत आहे. ...

Union Budget 2022: मोदी सरकारला हे शक्य होईल का? गेल्या ३ वर्षांत फक्त २ वंदे भारत सेवेत; आता ४०० ट्रेनची घोषणा - Marathi News | indian railway started 2 vande bharat train in last 3 years how difficult to modi govt to start 400 new trains in next 3 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारला हे शक्य होईल का? गेल्या ३ वर्षांत फक्त २ वंदे भारत सेवेत; आता ४०० ट्रेनची घोषणा

Union Budget 2022: आागामी ३ वर्षांत ४०० वंदे भारत ट्रेन हे केंद्रातील मोदी सरकार आणि भारतीय रेल्वेसमोर मोठे आव्हान असेल. ...

Budget 2022: प्रवाशांचा प्रवास होणार सुस्साट! अर्थसंकल्पात रेल्वेला गती मिळण्याची शक्यता - Marathi News | Budget 2022: government may announce new semi high speed trains running 180 km to 200 km speed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रवाशांचा प्रवास होणार सुस्साट! अर्थसंकल्पात रेल्वेला गती मिळण्याची शक्यता

Indian Railway: सरकार या अर्थसंकल्पात काही नव्या रेल्वेची घोषणा करु शकतं. या ट्रेन वंदे भारतसारख्या प्रीमियम असतील ...