भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा! पोलीस कॉन्स्टेबलची चौकशी करत निलंबित करा; अन्यथा ४८ तासात व्हिडिओ ट्विट करणार-धंगेकरांचा इशारा Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल पुणे आता ड्रग्सचे माहेरघर, हिंसेची राजधानी म्हणून कुप्रसिद्ध होतंय; जगतापांचा आरोप, शरद पवार गटाचे आंदोलन निवृत्तीनंतर Dinesh Karthik ने स्वीकारली जबाबदारी; T20 WC साठी अमेरिकेत दिसणार पिझ्झा-बर्गर खायला दिलं या आरोपात अजिबात तथ्य नाही, मात्र तपास सुरूच - अमितेश कुमार रिकी पाँटिंग, जस्टीन लँगर खोटारडे! Jay Shah यांच्या अप्रत्यक्ष विधानाने भुवया उंचावल्या विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले सिंधुदुर्ग - बांदा परिसरात वादळी पावसाचा तडाखा, शासकीय यंत्रणेची वाट न पाहता स्थानिक ग्रामस्थांचे मदतकार्य कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी' मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात - अरविंद केजरीवाल आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात ''मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळे मिटेल''; मुजोर अग्रवालची पत्रकारांना धक्काबुक्की, धमकी विजयाचा मंत्रा! इंग्लंडने T20 World Cup साठी मँचेस्टर सिटीच्या मानसशास्त्रज्ञाला केले करारबद्ध IND vs PAK सामन्याचे एक तिकीट १६ लाख ६४,७३३ रुपये! ललित मोदीने ICC ला फटकारले अहमदनगर: अकोले तालुक्यातील प्रवरा नदी पात्रातील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या जवानांच्या पार्थिवाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण केले. दुष्काळाची दाहकता: सांगलीतील जतमध्ये पावणेदोन लाख लोकांना टँकरने पाणीपुरवठा डोंबिवली - कंपनीच्या स्फोटात आतापर्यंत ६ मृत्यू तर ५७ जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
वंचित बहुजन आघाडी FOLLOW Vanchit bahujan aaghadi, Latest Marathi News वंचित बहुजन आघाडी ही जानेवारी २०१८ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केली. भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी आहे. भारिप बहुजन महासंघ आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ह्या दोन मोठ्या पक्षांसह जवळजवळ १०० लहान पक्ष व सामाजिक संघटनांचा वंचित बहुजन आघाडीत सहभाग आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आहेत. १७ व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवण्याची आघाडीचा तयारी आहे. यासोबतच येणाऱ्या सर्व निवडणुका वंचित बहुजन आघाडी या नावा खालीच लढवणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे. Read More
कोल्हे यांच्या उमेदवारी अर्जावर शुक्रवारी (दि. २६) आक्षेप घेण्यात आला. कोल्हे यांनी उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावर दाखल गुन्ह्याची माहिती नोंदविलेली नाही.... ...
माढा लोकसभा मतदारसंघात एकूण ३८ उमेदवार होते. यापैकी सहा जणांनी निवडणुकीतून माघार घेतली. आता ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ...
मुंबई दक्षिण मतदारसंघात यंदा मविआ-महायुतीची लढत ही प्रतिष्ठेची समजली जाते. ...
Solapur Lok sabha: सोलापूरमध्ये लोकसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. या दिवशीच गायकवाड यांनी माघार घेतल्याने वंचितमध्ये खळबळ उडाली आहे. गायकवाड यांनी वंचितने उमेदवारी दिली परंतु कार्यकर्तेच सहकार्य करत नसल्याचा आरोप केला आहे. ...
सोलापूर लोकसभा मतदारसंघातून १० हून अधिक उमेदवार आपले अर्ज मागे घेतले आहे. ...
कोणावर होणार परिणाम? ...
महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही ‘पॉलिटिकल फ्रन्ट’ची वैचारिक भूमिका एक आहे. ...
वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश गवई यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा न देता महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले ...