लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हॅलेंटाईन वीक

व्हॅलेंटाईन वीक

Valentine week, Latest Marathi News

14 फेब्रुवारीला व्‍हेंलेटाईन म्‍हणजे प्रेमाचा दिवस जगभरात साजरा केला जातो. त्‍याच्‍या 7 दिवसांपूर्वी या वीकला सुरुवात होते. प्रेमींसाठी हे संपूर्ण दिवस म्‍हणजे खास क्षणच असतात. एखाद्या व्यक्तीबद्दल मनात असलेल्या भावना व्यक्त करण्याचा दिवस म्हणून व्हेेलेंटाईन्स डेकडे पाहिलं जातं.   या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुलं किंवा चॉकलेट्स पाठवून प्रेम व्यक्त करतात. 
Read More
Kiss Day 2021 : किसचे हे वेगवेगळे प्रकार आणि त्यांचे अर्थ माहीत आहेत का? - Marathi News | Kiss Day 2021 : Different types of kisses and their meaning | Latest relationship Photos at Lokmat.com

रिलेशनशिप :Kiss Day 2021 : किसचे हे वेगवेगळे प्रकार आणि त्यांचे अर्थ माहीत आहेत का?

Kiss Day : व्हॅलेंटाईन डे (Valentine Week) च्या आदल्या दिवशी किस डे (Kiss Day) साजरा केला जातो. किस हे प्रेम करण्याचं सर्वात प्रभावी माध्यम मानलं जातं ...

Hug Day 2021 : पार्टनरला हग करण्याआधी 'या' गोष्टी नक्की माहित करून घ्या; नाहीतर बसाल बोंबलत! - Marathi News | Happy Hug Day 2021 : hug day know correct way hug partner | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Hug Day 2021 : पार्टनरला हग करण्याआधी 'या' गोष्टी नक्की माहित करून घ्या; नाहीतर बसाल बोंबलत!

Happy Hug Day 2021 : जर तुम्ही पहिल्यांदात आपल्या पार्टनरला हग करत असाल तर आपल्या भावनांना आवर  घाला.  जास्त घाई केली तर पार्टनरला तुमचा राग येऊन अनकंफर्टेबल सुद्धा वाटू शकतं.  ...

प्रथमेश आणि काजल सोबत Hug Day सेलिब्रेशन | Hug Day Special With Prathmesh Parab And Kajal Sharma - Marathi News | Hug Day Celebration with Prathamesh and Kajal | Hug Day Special With Prathmesh Parab And Kajal Sharma | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :प्रथमेश आणि काजल सोबत Hug Day सेलिब्रेशन | Hug Day Special With Prathmesh Parab And Kajal Sharma

...

Hug Day 2021: मिठी मारल्याने केवळ आनंदच मिळतो असं नाही तर आरोग्यालाही होतात फायदे.... - Marathi News | Hug Day 2021 : Health benefits of hugging your partner | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Hug Day 2021: मिठी मारल्याने केवळ आनंदच मिळतो असं नाही तर आरोग्यालाही होतात फायदे....

Hug Day : १२ फेब्रुवारीला हग डे (Hug Day) साजरा केला जातो. ज्या भावना शब्दांच्या माध्यमातून व्यक्त करता येत नाहीत त्या प्रेमाने मिठी मारून व्यक्त करता येतात. ...

'या' व्हॅलेंटाईन डे फिरायला जाण्याचा प्लॅन आहे? ही आहेत पुण्याजवळील १० रोमॅंटिक डेस्टिनेशन्स.... - Marathi News | Valentine Week 2021 : 10 Most Romantic Valentine Destinations in and around Pune | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :'या' व्हॅलेंटाईन डे फिरायला जाण्याचा प्लॅन आहे? ही आहेत पुण्याजवळील १० रोमॅंटिक डेस्टिनेशन्स....

पुणे(Pune) शहराच्या आजूबाजूला अनेक रोमॅंटिक डेस्टिनेशन्स (Romantic Destination) आहेत. जिथे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत व्हॅलेंटाईन डे (Valentine Week) एन्जॉय करू शकाल. अशाच काही स्पेशल ठिकाणांची आम्ही तुम्हाला देणार आहोत. ...

Happy Promise Day 2021 : वर्षभर पार्टनरसोबतची भांडणं टाळायचीयेत? तर यापैकी एकतरी प्रॉमिस करायला विसरू नका  - Marathi News | Promise Day 2021 : How celebrate promise day with partner Happy promise day tips | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Happy Promise Day 2021 : वर्षभर पार्टनरसोबतची भांडणं टाळायचीयेत? तर यापैकी एकतरी प्रॉमिस करायला विसरू नका 

Happy Promise Day 2021: अनेकदा पार्टनरला कोणतेही महागडे गिफ्ट्स नको असतात. फक्त प्रेमाचे (love) दोन शब्द पुरेसे असतात. अशावेळी तुम्ही पार्टनरला प्रॉमिसकरून आपलं प्रेम व्यक्त करू शकता.  ...

Teddy Day 2021 : दोघांच्या नात्यांतील गोडवा वाढवायचा असेल तर राशीनुसार पार्टनरला द्या टेडी, मग बघा कमाल! - Marathi News | Teddy Day 2021:Teddy day valentine week importance teddy bear color teddy day valentine week importance teddy bear color | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Teddy Day 2021 : दोघांच्या नात्यांतील गोडवा वाढवायचा असेल तर राशीनुसार पार्टनरला द्या टेडी, मग बघा कमाल!

Teddy Day 2021: जर तुम्ही आपल्या पार्टनरला टेडी देण्याचा विचार करत असाल तर कोणता टेडी द्यायचा हे नक्की माहीत करून घ्या. तुम्ही राशीनुसार डेटीनुसार पार्टनर टेडी दिला तर नात्यातील गोडवा अधिकच वाढेल. ...

आज ‘टेडी डे’: ऑनलाइन युगात प्रेमाची साजरी-गोजिरी भेट ‘टेडी’ - Marathi News | Vallentine Week : Today is Teddy Day | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आज ‘टेडी डे’: ऑनलाइन युगात प्रेमाची साजरी-गोजिरी भेट ‘टेडी’

Vallentine Week प्रेमाची गाडी वेगळ्या वळणावर नेण्यासाठी ‘टेडी’द्वारा भावना व्यक्त केल्या जातात. ...