लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैष्णवी हगवणे

Vaishnavi Hagawane Death Case - वैष्णवी हगवणे

Vaishnavi hagawane death case, Latest Marathi News

पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी शशांक हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवीच्या लग्नात तिच्या घरच्यांनी ५१ तोळे सोनं, फॉर्च्यूनर कार, चांदीची भांडी दिली होती. तरी देखील लग्नानंतर सासरच्या मंडळींनी पैशांसाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याने तिने टोकाचं पाऊल उचललं. आपल्या मुलीचा खून करण्यात आल्याचा आरोप वैष्णवीच्या घरच्यांनी केला आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर, वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने बडतर्फ केलं आहे.
Read More
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Vaishnavi Hagavane's father-in-law and brother-in-law remanded in police custody till May 28 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी

वैष्णवीच्या सासू, पती आणि नणंद यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती, आता मुख्य आरोपींपैकी राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे ...

पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल - Marathi News | VIP treatment given to accused by police Is there any political interference in the case anil kaspate questions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांकडून आरोपींना व्हीआयपी वागणूक; प्रकरणात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? कस्पटे यांचा सवाल

पोलीस आरोपींना व्हीआयपी वागणूक देत आहेत, यात काही राजकीय हस्तक्षेप आहे का? हे सरकारने तपासावं, अनिल कस्पटे यांची मागणी ...

Ritual: 'हुंडा देणे' ही कुप्रथा भारतीय संस्कृतीत वा इतिहासात नव्हतीच, मग आली कुठून? - Marathi News | Ritual: The evil practice of 'giving dowry' was not in Indian culture or history, so where did it come from? | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Ritual: 'हुंडा देणे' ही कुप्रथा भारतीय संस्कृतीत वा इतिहासात नव्हतीच, मग आली कुठून?

Marriage Ritual: आधुनिक काळात हुंडाबळीचे प्रमाण कमी झाले आहे, असे वाटत असतानाच वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूमुळे हुंडाबळीचे वास्तव समोर आले. कायद्याने या कुप्रथेवर बंदी घालूनही अद्याप लोकांच्या मानसिकतेत सुधारणा नाही हे दुर्दैवी आहे. अशा घटनांमुळे विवा ...

"तर हे 'माहेरचे'देखील तेवढेच दोषी..." वैष्णवी हगवणे प्रकरणावर आस्ताद काळे संतापला - Marathi News | marathi actor astad kale share reaction on vaishnavi hagawane death case post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तर हे 'माहेरचे'देखील तेवढेच दोषी..." वैष्णवी हगवणे प्रकरणावर आस्ताद काळे संतापला

"कायदा हा माणसांसाठी असतो, हैवानांसाठी नाही...", वैष्णवी हगवणे प्रकरणावर आस्ताद काळे भडकला ...

करिष्मा आणि मयुरी दोघींच्या एकाच दिवशी तक्रारी आयोगाकडे आल्या होत्या - रुपाली चाकणकर - Marathi News | Complaints of both Karishma and Mayuri were received by the Commission on the same day - Rupali Chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :करिष्मा आणि मयुरी दोघींच्या एकाच दिवशी तक्रारी आयोगाकडे आल्या होत्या - रुपाली चाकणकर

नणंद - भावजय क्रॉस कंप्लेंट असल्यामुळे पोलिसांनी त्यांना कौन्सिलिंग करून हा वाद मिटवावा, यासाठी प्रयत्न केले असून पोलिसांच्या माध्यमातून ही कौन्सिलिंग केली गेली ...

Vaishnavi Hagawane Death Case : राजेंद्र हगवणे अटकेआधी कुठे-कुठे फिरला?, समोर आली मोठी माहिती - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case Where did Rajendra Hagawane travel before his arrest?, big information revealed | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :राजेंद्र हगवणे अटकेआधी कुठे-कुठे फिरला?, समोर आली मोठी माहिती

Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर राजेंद्र हगवणे फरार झाले होते. आज पहाटे त्यांना पोलिसांनी अटक केली. ...

कोणत्याही स्त्रीला अन्यायकारक वागणूक देणं हे अक्षम्य पाप; देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया - Marathi News | Treating any woman unfairly is an unforgivable sin Devendra Fadnavis' reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोणत्याही स्त्रीला अन्यायकारक वागणूक देणं हे अक्षम्य पाप; देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मकोका लावण्यासाठी विशिष्ट कायदेशीर निकष असतात, हे प्रकरण त्या निकषात बसत असेल, तरच मकोका लावला जाईल ...

Vaishnavi Hagawane Death Case : "मोक्का लावण्यासाठी काही..."; वैष्णवी हगवणे प्रकरणी सीएम फडणवीसांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | Vaishnavi Hagawane Death Case Will see if MCOCA fits the rules or not says CM Fadnavis clearly stated | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"मोक्का लावण्यासाठी काही..."; वैष्णवी हगवणे प्रकरणी सीएम फडणवीसांनी स्पष्टच सांगितले

Vaishnavi Hagawane Death Case : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले असून या प्रकरणी मोक्का लावण्याकरीता ते नियमात बसते का पाहावे लागेल असं सांगितले. ...