Vaishnavi Hagawane Death Case - वैष्णवी हगवणेFOLLOW
Vaishnavi hagawane death case, Latest Marathi News
पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी शशांक हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवीच्या लग्नात तिच्या घरच्यांनी ५१ तोळे सोनं, फॉर्च्यूनर कार, चांदीची भांडी दिली होती. तरी देखील लग्नानंतर सासरच्या मंडळींनी पैशांसाठी मानसिक आणि शारीरिक छळ केल्याने तिने टोकाचं पाऊल उचललं. आपल्या मुलीचा खून करण्यात आल्याचा आरोप वैष्णवीच्या घरच्यांनी केला आहे. या धक्कादायक प्रकरणानंतर, वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने बडतर्फ केलं आहे. Read More
Rajendra Hagawane Vaishnavi Hagawane news: १७ मेपासून फरार असलेल्या हगवणे पित्रा-पुत्र अखेर सापडले. पळून जाण्यासाठी त्यांनी ज्या गाड्या वापरल्या त्याची माहिती समोर आली असून, त्यातील एक गाडी जप्त करण्यात आली आहे. ...
भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सुपेकर यांच्यावर होणाऱ्या आरोपांबाबत विचारलं असता, "जर सुपेकर यांनी मदत केली असेल आणि त्या संदर्भात ठोस पुरावे असतील ...
- पुण्यातील कर्वेनगर परिसरात राहणाऱ्या या निलेश चव्हाणचं 2018 मध्ये लग्न झालं होतं. मात्र लग्नाच्या सहा महिन्यानंतरच निलेशच्या पत्नीला त्याच्यावर शंका यायला सुरुवात झाली. ...